Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या वयात कोणतीही सर्जरी झाल्यास ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, राहाल कायमच दीर्घायुषी

शरीराची झीज भरून काढण्यासाठी सर्जरीनंतर डॉक्टर्स आराम करण्याचा सल्ला देतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्जरी झालेल्या अवयवांना त्रास होईल असे व्यायामप्रकार करून चालत नाहीत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 10, 2026 | 11:00 AM
वाढत्या वयात कोणतीही सर्जरी झाल्यास 'या' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, राहाल कायमच दीर्घायुषी

वाढत्या वयात कोणतीही सर्जरी झाल्यास 'या' पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, राहाल कायमच दीर्घायुषी

Follow Us
Follow Us:

वृद्धावस्थेत सर्जरी झाल्यानंतर हळूहळू पूर्वीसारखे चालते फिरते होण्याची आवश्यकता असते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी सर्जरीनंतर डॉक्टर्स आराम करण्याचा सल्ला देतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्जरी झालेल्या अवयवांना त्रास होईल असे व्यायामप्रकार करून चालत नाहीत. त्यामुळे ज्येष्ठांनी सर्जरीनंतर कोणते व्यायाम करावेत हे ठरविणे अवघड जाते.सकाळी उठल्यानंतर नियमित ध्यान, प्राणायाम किंवा इतर वेगवेगळी आसन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि उतार वयात कायमच आनंदी आणि निरोगी राहता येईल. शारीरिक हालचाली केल्यामुळे केवळ शारीरिक आरोग्याचं नाहीतर मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. जेवल्यानंतर लगेच झोपणे, मानसिक तणाव, जंक फूडचे अतिसेवन करणे इत्यादी गोष्टी शरीरासाठी खूप जास्त घातक आहेत.(फोटो सौजन्य – istock)

पोटावर वाढलेला चरबीचा घेर महिनाभरात होईल कमी! रोजच्या आहारात करा फायबर असलेल्या ‘या’ पदार्थांचा समावेश

चालणे :

सुरुवातीला सपाट पृष्ठभागावरुन चालण्याचा प्रयत्न करा. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दिवसभरात ५०० मीटर अंतर चाला व हळूहळू हे अंतर वाढवत न्या. चालण्यामुळे तुमचे पाय मोकळे होतील व संपूर्ण शरीर मजबूत होईल. तुम्हाला चालण्याची सवय झाल्यानंतर नियमित काही मिनीटे मध्यम वेगाने व काही मिनीटे ब्रिस्क वॉक (फार वेगाने) घ्या त्यानंतर पुन्हा थोडा वेळ आराम करा. असे कमीतकमी ३-४ वेळा करा. यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होतील व तुमच्यामधील उर्जा देखील वाढेल.

पोटाचा आणि मणक्याचा व्यायामः

हा व्यायाम करण्यासाठी पाय सरळ करुन बसा व हळूहळू पाठीचा कणा वाकवत पुढच्या दिशेन वाका. हात पायांच्या अंगठ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. मणक्यावर जास्त ताण घेऊन हा व्यायाम करु नका. तसेच वाकताना शरीराला हिसका बसणार नाही याची देखील काळजी घ्या. याला पश्चिमोत्तानासन असेही म्हणतात. वजन उचलताना शरीराचा तोल सांभाळण्याची क्रिया चांगली होते आणि पोट व इतर भागावरील चरबी कमी होण्यास मदत होते. सुरुवातीला दोन्ही हातात बादलीत झेपेल इतके पाणी घ्यावे आणि बादल्या उचलावा. मग हळूहळू पाण्याची पातळी वाढवत जावी.

क्रंचेस:

सर्जरीनंतर काही दिवसांनी क्रंचेस सुरु करण्यास देखील काहीच हरकत नाही. यात उताणे झोपून दोन्ही हात डोक्याखाली घ्यावे. दोन्ही पायांचे गुढघे वाकवावे आणि पावले जमिनीवर ठेवावीत. हळूहळू डोके वर उचलावे आणि पोटापर्यंत शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करावा. व्यायाम केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात, नियमित ३० मिनिटं व्यायाम करावा.

मधुमेह रुग्णांनी व्हा सावध! फक्त गोड पदार्थच नाही तर ‘हे’ खारट पदार्थही वाढतात साखरेची पातळी… डॉक्टरांनी दिलाय सल्ला

स्ट्रेचिंग :

स्ट्रेचिंग म्हणजे हात व पाय मोकळे करत कंबर, पाठ, पोटावर ताण देणे. हृदय विकारामुळे मेंदूतील काही महत्वाचे भाग, ग्रंथींपर्यंत रक्तपेशी पोहोचत नाहीत. स्ट्रेचिंगमुळे स्नायू मोकळे होतात तसेच अरुंद झालेल्या रक्तवाहिन्या पूर्ववत होण्यास मदत होते. व्यायाम करताना शरीरावर आलेला ताण स्ट्रेचिंगमुळे नाहीसा होतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: If there is any surgery at an advanced age take care of your health in this way you will live forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • exercises
  • Health Care Tips
  • health issues

संबंधित बातम्या

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत
1

Drinking Water Tips: पाणी पिताना केलेली ‘ही’ एक चूक किडनीच्या आरोग्यासाठी ठरेल धोकादायक, जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल
2

Eating Chicken Daily: ३० दिवस नियमित चिकन खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ परिणाम, वजनापासून पचनक्रियेपर्यंत दिसून येतील बदल

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
3

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
4

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.