Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parenting Tips: वाढत्या स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा

सध्या मुलं तासनतास मोबाईल, टॅब आणि टीव्हीसमोर दिसून येतात. मात्र याचा मुलांच्या वागण्यावर अधिक गंभीर परिणाम दिसून येत आहे. आता नक्की हा परिणाम कोणता आणि पालकांना काय काळजी घ्यावी जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 07, 2026 | 02:53 PM
मुलांना स्क्रिन टाइम किती वेळ देण्यात यावा (फोटो सौजन्य - iStock)

मुलांना स्क्रिन टाइम किती वेळ देण्यात यावा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • सतत टॅब, टीव्ही आणि मोबाईचा वाढत्या वापरामुळे मुलांवर होतोय परिणाम 
  • तज्ज्ञांनी पालकांना दिलाय इशारा 
  • यासाठी काय करणे आहे गरजेचे जाणून घ्या 
मोबाईल, टॅब आणि टीव्हीसमोर वाढता जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांमध्ये दिवसेंदिवस स्वभावातील आक्रमकपणा, चिडचिड, नैराश्य, एकाग्रतेचा अभाव दिसून येतो आणि वर्तणुकीतील समस्यांमध्येही वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. शारीरिक हालचालींचा अभाव आणि डिजिटल साधनांचा वाढता वापर हे यामागील प्रमुख घटक आहेत.

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

डॉ. तुषार पारीख, वरिष्ठ सल्लागार नवजात तज्ज्ञ आणि विभागप्रमुख, मदरहूड हॉस्पिटल, खराडी, पुणे यांनी सांगितले की, वाढता स्क्रीन टाईम थेट परिणाम मुलांच्या मेंदूवर परिणाम करतो. डिजिटल कंटेंट मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टीम’ सतत सक्रिय ठेवतो, ज्यामुळे डोपामाइनचे प्रमाण वाढते आणि मुलांना सतत उत्तेजनाची सवय लागते. दर महिन्याला ४ ते १४ वयोगटातील सुमारे ८ ते १० मुलांमध्ये आक्रमकपणा, चिडचिड होणे, झोपेच्या तक्रारी, एकाग्रतेचा अभाव आणि एकाकीपणा अशा समस्या उद्भवत आहेत.

ते पुढे सांगतात की, वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांची त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते. संवाद कमी झाल्याने भाषेच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. तसेच, सायबरबुलिंग किंवा चुकीच्या ऑनलाइन कंटेंटमुळे मुलांच्या आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे आणि कुटुंबातील तणाव वाढू शकतो. मात्र, वेळीच उपचार केल्यास मुलांच्या वर्तणुकीत सुधारणा शक्य आहे. जाणून घ्या पॅरेंटिंग टिप्स 

पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • 2 वर्षाच्या आतील मुलांना स्क्रीन टाइम देऊ नका  
  • 2 वर्षावरील मुलांचा स्क्रीन टाइम दिवसाला दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवावा
  • दररोज किमान ४५ मिनिटे मैदानी खेळ किंवा व्यायामाला प्रोत्साहन द्यावे
  • जेवताना तसेच झोपण्यापूर्वी खोलीत मोबाईलचा वापर टाळा
  • मुलांशी नियमित संवाद साधून त्यांच्या भावना समजून घ्या
  • गरज असल्यास समुपदेशन किंवा वर्तणुकीसंबंधीत उपचार घ्या 
काय देतात तज्ज्ञ सल्ला 

मुलांच्या वर्तणुकीत बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्क्रीनचा मर्यादीत वापर, सक्रिय जीवनशैली आणि पालकांकडून मानसिक आधार मिळाल आधार मिळाल्यास  मुलांचे मानसिक आणि शैक्षणिक आरोग्य सुरक्षित राहते.

डॉ. जितेंद्र गांधी, बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे म्हणाले की, वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुलं आपल्या कुटुंबापासून दूर राहू लागतात, अभ्यासात मागे पडतात आणि गॅजेट्स हातातून काढून घेतल्यावर संताप व्यक्त करतात. दर महिन्याला ४ ते ५ मुले ही एकाग्रता कमी होणे, डोकेदुखी, कल्पनाशक्तीचा अभाव आणि कुटुंबीयांशी कमी संवाद अशा तक्रारींसह येतात. यामुळे वेळीच पालकांनी लक्ष द्यावे. 

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Web Title: Increasing screen time is affecting children s behavior experts warned parents parenting tips in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • mental health
  • parenting tips
  • screen time

संबंधित बातम्या

Parenting Tips : तुमच्या मुलांना हे 7 खोटं बोलायला जरुर शिकवा, सायबर सुरक्षा तज्ञाकडून देण्यात आल्यात टिप्स
1

Parenting Tips : तुमच्या मुलांना हे 7 खोटं बोलायला जरुर शिकवा, सायबर सुरक्षा तज्ञाकडून देण्यात आल्यात टिप्स

Digital Detox : 30 दिवस मोबाईलला द्या ब्रेक! स्मार्टफोन डिटॉक्समुळे शरीरात दिसतील ‘हे’ मोठे बदल
2

Digital Detox : 30 दिवस मोबाईलला द्या ब्रेक! स्मार्टफोन डिटॉक्समुळे शरीरात दिसतील ‘हे’ मोठे बदल

Parenting Tips: सुट्टीत मुलांचा स्क्रीनटाइम वाढलाय? मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
3

Parenting Tips: सुट्टीत मुलांचा स्क्रीनटाइम वाढलाय? मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.