Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील १० पैकी ९ जणांना हृदयविकाराचा धोका? लक्षणांशिवाय नसांमध्ये साचतंय फॅट

ICMR-INDIAB च्या नव्या अभ्यासानुसार, भारतातील बहुतांश प्रौढांमध्ये रक्तातील चरबीचे असंतुलन (डिस्लिपिडेमिया) आढळत आहे. सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी ही समस्या हृदयविकाराचा धोका वाढवू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2026 | 08:15 PM
भारतातील १० पैकी ९ जणांना हृदयविकाराचा धोका? लक्षणांशिवाय नसांमध्ये साचतंय फॅट

भारतातील १० पैकी ९ जणांना हृदयविकाराचा धोका? लक्षणांशिवाय नसांमध्ये साचतंय फॅट

Follow Us
Follow Us:
  • ICMR च्या अभ्यासानुसार, भारतातील १० पैकी ९ प्रौढांमध्ये डिस्लिपिडेमियाचा धोका आढळला.
  • सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने अनेकांना ही समस्या उशिरा समजते.
  • मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कमी गुड कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींमध्ये धोका अधिक असतो.
तुम्हालाही माहितीये का? आपल्या शरीरात एक अशी समस्या वेगाने वाढत आहे ज्याची लक्षणे दिसून येत नाहीत. तथापि याचा वाईट परिणाम आपल्या हृदयावर होत असतो. आम्ही रक्तातील लिपिड्सच्या असामान्य पातळीबद्दल बोलत आहोत. ICMR-INDIAB च्या नव्या अभ्यासात स्पष्ट झालं आहे की, भारतातील १० पैकी ९ प्राैढांच्या शरीरात चरबीची पातळी असमान्य आढळते. याला वैज्ञानिक भाषेत डिस्लिपिडेमिया असे म्हटले जाते. कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्ससारख्या चरबीयुक्त पदार्थांमुळे रक्तीतील पातळी वाढू लागते. हे आपल्या देशात हृदयाची समस्या निर्माण करते. मुख्य म्हणजे ही एक किरकोळ समस्या आहे अस समजून लोक याकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे त्रास आणखी वाढू लागतो.

Chandipura Virus: एकाचा मृत्यू, दोन रुग्णालयात दाखल, चिमुकल्यांचा शत्रू ठरतोय चांदीपुरा व्हायरस, लक्षणे जाणून घ्या

कुणाला आहे याचा धोका?

या अभ्यासानुसार, ही समस्या फक्त एका वर्गातील लोकांपर्यंत मर्यादित नाही तर अनेकांमध्ये याचा धोका जास्त आहे. शहरी पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये डिस्लिपिडेमियाॉची समस्या अधिक दिसून येते. याशिवाय मध्य भारतात याची जास्त प्रकरणे आढळून आली आहेत. तथापि, नॉर्थईस्ट भागात याची सर्वात कमी प्रकरणे आढळली आहेत. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी याची प्रकरणे कमी आहेत तिथेही १० पैकी ८ जणांना याचा त्रास असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय समस्या जसे की, प्री-डायबिटीज, मधुमेह, लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्येही याची प्रकरणे जास्त आढळून आली आहेत.

लक्षणे दिसून येत नाहीत

डिस्लिपिडेमिया या आजाराची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सुरुवातीला याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक आणि मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी म्हटले की, हाय कोलेस्ट्राॅल आणि ट्राइग्लिसराइड्सचे निदान सुरुवातील होत नाही. टेस्ट रिपोर्टमध्ये दिसणारे हे आकडे हळूहळू धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास कारणीभूत ठरतात, जे नंतर फुटू शकतात किंवा मेंदूकडे रक्ताचा प्रवाह अखंडित करु शकतात.

गुड कोलेस्ट्राॅलची कमी ठरते कारणीभूत

अभ्यासासाठी २३,६६५ लोकांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले ज्यानंतर ६६.८% प्राैढांमध्ये गुड कोलेस्ट्राॅलची कमतरता आढळली. गुड कोलेस्ट्राॅल शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. अशात त्याची कमतरता शरीरात चरबीचे प्रमाण वाढू शकते. याचबरोबर ४९.४% प्राैढांमध्ये बॅड कालेस्ट्राॅल आणि २९.५% प्राैढांमध्ये ट्राइग्लिसराइड्सचा स्तर वाढल्याचेही अभ्यासात आढळून आले आहे. अभ्यासात आढळून आले आहे की, व्यक्तीच्या शरीरातील बॉडी मास इंडेक्स बिघडले की या आजाराचा धोका वेगाने वाढतो.

वारंवार केस गळून वाढ थांबली आहे? मग वाटीभर दह्यात मिक्स करा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, महिनाभरात होतील दाट चमकदार केस

३० वयोगटातील लोकांनाही आहे धोका

डिस्लिपिडेमियाची समस्या आता भारतात वेगाने वाढत असून ही समस्या अनेकांमध्ये आता सामान्य बनत चालली आहे जी चिंतेची बाब आहे. याची सुरुवात नेहमी ३० वयापासून सुरु होते. ही समस्या भारतात डायबिटीज, लठ्ठपणा आणि हाय ब्लड प्रेशरच्या समस्यांशी जोडलेली आहे.

 

Web Title: India heart health dyslipidemia risk 10 out of 9 adults high cholesterol triglycerides symptoms treatment marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • Heart Disease
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
3

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
4

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.