Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा खायला खूप जास्त आवडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चपाती पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2025 | 10:54 AM
लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा

लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी लहान मुलांना काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. घरातील कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाण्यास मुलं कायमच नकार देतात. रविवारच्या दिवशी अनेक घरांमध्ये कायमच बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थ आणून खाल्ले जतात. पण सतत बाहेरील पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पद्धतीमध्ये चपाती पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा खायला खूप जास्त आवडतो. वेगवेगळ्या भाज्या आणि सॉसचा वापर करून बनवलेला पिझ्झा चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी

साहित्य:

  • चपाती
  • पिझ्झा सॉस
  • शिमला मिरची
  • कांदा
  • टोमॅटो
  • चीज
  • मक्याचे दाणे
  • ओरिगॅनो
  • चिलीफ्लेक्स
  • मीठ
  • टोमॅटो सॉस
पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!

कृती:

  • चपाती पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम,चपातीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून लहान आकाराची चपाती लाटून भाजून घ्या.
  • भाजून घेतलेल्या चपातीवर टोमॅटो सॉस आणि पिझ्झा सॉस एकसमान सगळीकडे लावा.
  • त्यानंतर त्यावर कांदा, टोमॅटो, मक्याचे दाणे आणि शिमला मिरचीचे बारीक तुकडे ठेवून वरून चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर त्यावर किसून घेतलेले चीज, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकून पसरवून घ्या.
  • तयार केलेला पिझ्झा पुन्हा एकदा पॅनमध्ये ठेवून कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजा आणि तुमच्या आवडीनुसार तुकडा करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चपाती पिझ्झा.

Web Title: Instantly make healthy tasty chapati pizza for kids morning breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
1

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
2

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
3

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
4

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.