Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC घेऊन आला महायात्रा टूर पॅकेज, जगन्नाथ पुरीपासून कामाख्या मंदिरापर्यंत देशातील प्रमुख धार्मिक स्थळांची घेता येईल भेट

IRCTC Tour Package : तुम्हीही धार्मिक पर्यटनाचा विचार करत असाल तर IRCTC चे नवीनतम टूर पॅकेज तुमच्यासाठी उत्तम ठरेल. याद्वारे देशातील पाच प्रमुख धार्मिक स्थळांची भेट घेतली जाईल. मुख्य म्हणजे यात भाविकांना अनेक सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2026 | 09:03 AM
IRCTC घेऊन आला महायात्रा टूर पॅकेज, जगन्नाथ पुरीपासून कामाख्या मंदिरापर्यंत देशातील प्रमुख धार्मिक स्थळांची घेता येईल भेट

IRCTC घेऊन आला महायात्रा टूर पॅकेज, जगन्नाथ पुरीपासून कामाख्या मंदिरापर्यंत देशातील प्रमुख धार्मिक स्थळांची घेता येईल भेट

Follow Us
Follow Us:
  • एकाच यात्रेत अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या दर्शनाची संधी मिळणार आहे.
  • प्रवास, निवास आणि भोजनासह सर्व सुविधा पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत.
  • भाविकांच्या बजेटनुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
धार्मिक पर्यटनाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरु शकते. IRCTC भाविकांसाठी खास टूर पॅकेज घेऊन आला आहे ज्यात तुम्हाला एकाच ट्रीपमध्ये देशातील पाच प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. मुख्य म्हणजे या पॅकेजमध्ये तुमच्या प्रवासाची, खाण्या-पिण्याची आणि राहण्याचीही सोय केली जाईल. ही यात्रा भारत गौरव स्पेशल टूरिस्ट ट्रेनच्या मदतीने सुरु केली जाईल ज्यात भाविकांना जगन्नाथ पुरी, कामाख्या मंदिर, गया, काशी आणि अयोध्येतचे दर्शन घेता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्रवास २९ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होईल आणि १० सप्टेंबर २०२६ पर्यंत चालेल, जो एकूण १२ रात्री आणि १३ दिवसांचा असेल.

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

कुठुन सुरु होईल ट्रेन?

ही विशेष ट्रेन राजकोटपासून सुरु होऊन ती पुढे सुरेंद्रनगर, वीरमगाम, साबरमती जंक्शन, नडियाद, आनंद, छायापुरी, गोधरा, दाहोद, रतलाम, उज्जैन आणि संत हिरदाराम नगरसह अनेक रेल्वे स्टेशनवर थांबेल. यात्रेतील सर्वात पहिले ठिकाण ओडिशातील पुरी हे असेल. इथे भाविक जगन्नाथ पुरींचे दर्शन घेतील. यासोबत त्यांना पुरीतील समुद्रकिनारा आणि स्थानिक बाजारपेठांनाही भेट देण्याची संधी दिली जाईल. दुसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर आणि भुवनेश्वरमधील लिंगराज मंदिराला भेट देता येईल.

आसाम आणि बिहारची यात्रा

ओडिशानंतर ट्रेन आसामच्या गुवाहटी येथे पोहचेल जिथे भाविक शक्तीपीठ असलेल्या माँ कामाख्या मंदिराला भेट देतील. गुवाहटीनंतर ही यात्रा बिहारच्या बोधगया इथे पोहचली. इथे भाविक महाबोधि मंदिर, विशाल बुद्ध प्रतिमा, विष्णुपद मंदिर आणि माँ सर्वमंगल गौरी शक्तीपीठाला भेट देतील. या स्थळांना हिंदू धर्मात फार महत्त्व आहे.

उत्तर प्रदेशची धार्मिक स्थळे

आसाम नंतर यात्रा उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे पोहचेल जिथे काशी विश्वनाथ मंदिराचे आणि माता अन्नपूर्णा मंदिराचे दर्शन घेतले जाईल. येथील गंगा घाटवर चांगला वेळ घालवता येईल. वाराणसी नंतर भाविकांना अयोध्येत राम मंदिराला भेट देण्यासाठी नेले जाईल. इथे तुम्ही हनुमानगढीचेही दर्शन करु शकता.

5 हजाराहून कमी पैशात भारताच्या स्कॉटलँडला भेट द्या, पावसाळ्यात प्लॅन करा 3 दिवसांची ट्रिप

किती खर्च होईल?

यात्रेसाठी भाविकांना त्यांच्या सोयीनुसार स्लीपर, ३ एसी आणि २ एसी कॅटेगरीमध्ये बुकिंग उपलब्ध असेल.

  • स्लीपर कॅटेगरी – २४,२०० रुपये
  • ३ एसी – ४०,१०० रुपये
  • २ एसी – ४९,५०० रुपये
या पॅकेजमध्ये शुद्द शाकाहारी जेवणाची सोय असेल ज्यात नाश्ता, दुपातचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश केला जाईल. याव्यतिरिक्त बाटलीबंद पाणी, स्थानिक वाहतूक, मार्गदर्शक, सुरक्षा कर्मचारी आणि प्रवास विमा या सुविधाही पॅकेजमध्ये पुरवल्या जातील.

Web Title: Irctc bharat gaurav special train pilgrimage tour package jagannath puri kamakhya kashi ayodhya gaya 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • Religious Places
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
1

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
2

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.