• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Is It Easy To Name Stars After Yourself

ताऱ्यांना आपले नाव देणे सोपे आहे का? करा तुमच्या नावे एक सितारा

जर तुम्हाला आपल्या जवळच्या व्यक्तीला काहीतरी वेगळं आणि भावनिक गिफ्ट द्यायचं असेल, तर ताऱ्याला त्यांचं नाव देणं हा अनोखा पर्याय ठरू शकतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 17, 2025 | 06:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना कोणती भावनिक भेट द्यायची असेल तर तुम्ही त्यांचे नाव ताऱ्यांना देऊ शकता आणि हे शक्य आहे. बऱ्याचदा आपण एखाद्याला काय भेट द्यावे, या प्रश्नात इतके गोंधळून जातो की त्याचे उत्तर मिळेपर्यंत फार उशीर होतो आणि अनेकदा उत्तरही सापडत नाही. पण टेंन्शन नॉट! कोणती स्थायी वस्तू गिफ्ट देण्यापेक्षा एखादी भावनिक वस्तू गिफ्ट द्या. ती भावनिक वस्तू म्हणजे आकाशात दिसणाऱ्या ताऱ्याला नाव देणे!

रात्रीच्या जेवणाला बनवा बिर्याणीचा बेत, पण नेहमीची चिकन नाही तर यावेळी ट्राय करा मसालेदार ‘अंडा बिर्याणी’

पण हे करण्यापूर्वी लक्षात असू द्या की “तारा आपल्या नावावर घेणे” हे विज्ञाननिष्ठ किंवा कायदेशीररीत्या शक्य नाही. आकाशातील तारे कोणत्याही व्यक्तीच्या मालकीचे नसतात, ते संपूर्ण विश्वाचे आहेत. इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियन (IAU) ही एकमेव अधिकृत संस्था आहे जी तार्‍यांना, ग्रहांना किंवा आकाशातील वस्तूंना नावे देते, आणि ते फक्त वैज्ञानिक पद्धतीनुसार केलं जातं.

पण काही खासगी कंपन्या “Name a Star” किंवा “Buy a Star” अशा सेवेद्वारे तारा तुमच्या किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नावावर “नोंदवून” देतात. त्या बदल्यात ते तुम्हाला एक सर्टिफिकेट देतात. मात्र ही नोंद अधिकृत नसते, म्हणजेच खगोलशास्त्रज्ञ किंवा जगातील विज्ञान संस्था तुमच्या नावाने तो तारा ओळखणार नाहीत. हे फक्त एक भावनिक गिफ्ट किंवा आठवण म्हणून वापरलं जातं. म्हणजेच, ताऱ्याला आपल्या नावावर “अधिकृतपणे” घेता येत नाही, पण भेटवस्तू/रोमँटिक गिफ्ट म्हणून नोंदणी करून घेता येते.

कटाकट तुटतील शरीरातील 206 हाडं, रक्तातही साचून राहील कॅल्शियम; मजबूत हाडांसाठी दिसताच तोंडात कोंबून घ्या 4 पदार्थ

अशा प्रकारे ताऱ्यांना नाव देता येते

  • ऑनलाईन स्टार नेमिंग सर्व्हिस : खास वेबसाईट्सवर जाऊन (उदा. Name a Star, Star Registration) तारा निवडता येतो.
  • नाव नोंदणी : तुमच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या नावाने तारा “नोंदवला” जातो आणि त्याची नोंद त्यांच्या खासगी डेटाबेसमध्ये होते.
  • सर्टिफिकेट मिळते : त्या तार्‍याचे नाव, नकाशावर त्याची जागा आणि तारीख लिहून प्रमाणपत्र दिले जाते.
  • गिफ्ट पॅकिंग : काही कंपन्या सुंदर गिफ्ट बॉक्स, स्टार मॅप किंवा फ्रेम करून सर्टिफिकेट देतात.
  • भावनिक मूल्य : हे नाव खगोलशास्त्रीय अधिकृत नसते, पण भावनिक किंवा आठवणींसाठी कायम जपून ठेवता येते.

Web Title: Is it easy to name stars after yourself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 06:58 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ताऱ्यांना आपले नाव देणे सोपे आहे का? करा तुमच्या नावे एक सितारा

ताऱ्यांना आपले नाव देणे सोपे आहे का? करा तुमच्या नावे एक सितारा

पट्ट से हेडशॉट! आधी प्रेयसीला गुलाल लावला, मग Kiss करायला गेला पण काकू आल्या अन्…; पाहा काय घडलं, मजेशीर VIDEO VIRAL

पट्ट से हेडशॉट! आधी प्रेयसीला गुलाल लावला, मग Kiss करायला गेला पण काकू आल्या अन्…; पाहा काय घडलं, मजेशीर VIDEO VIRAL

Harmanpreet Kaur: महिला वर्ल्ड कप २०२५ कसा जिंकणार? कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म ठरला चिंतेचा विषय; पाहा आकडेवारी

Harmanpreet Kaur: महिला वर्ल्ड कप २०२५ कसा जिंकणार? कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म ठरला चिंतेचा विषय; पाहा आकडेवारी

‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये आदितीला दिला ‘या’ अभिनेत्यानं खास पाठिंबा

‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये आदितीला दिला ‘या’ अभिनेत्यानं खास पाठिंबा

Taliban सर्किटच! अफगाणिस्तानमध्ये ‘या’ सर्वात महत्वाच्या गोष्टीवरच बंदी; आता नागरिकांचे हाल निश्चित

Taliban सर्किटच! अफगाणिस्तानमध्ये ‘या’ सर्वात महत्वाच्या गोष्टीवरच बंदी; आता नागरिकांचे हाल निश्चित

PAK vs UAE : मोठी बातमी ! भारताशी पंगा माहागात! पाकिस्तान Asia cup 2025 मधून बाहेर! PCB ची घोषणा

PAK vs UAE : मोठी बातमी ! भारताशी पंगा माहागात! पाकिस्तान Asia cup 2025 मधून बाहेर! PCB ची घोषणा

Maruti Victoris की Grand Vitara, कोणती कार तुमच्यासाठी असेल एकदम परफेक्ट?

Maruti Victoris की Grand Vitara, कोणती कार तुमच्यासाठी असेल एकदम परफेक्ट?

व्हिडिओ

पुढे बघा
DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.