• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Is Pcos Stressing Mental Health Then Read This News

‘पीसीओएस’मुळे मानसिक आरोग्यावर ताण येतोय ? मग ‘ही’ बातमी वाचाच

पीसीओएसचा केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर महिलांच्या मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. हार्मोनल असंतुलनामुळे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 18, 2024 | 05:47 PM
सौजन्य - सोशल मिडीया
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे १८ जून : पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) ही महिलांमध्ये एक सामान्य हार्मोनल समस्या आहे. यामुळे अंडाशयात अनेक लहान लहान गाठी तयार होतात, ज्यामुळे अंडाशय योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. भारतीतील लाखो महिला आज पीसीओएसचा सामना करत आहेत. पण पीसीओएसचा केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर महिलांच्या मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. हार्मोनल असंतुलनामुळे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. या समस्येने त्रस्त महिलांमध्ये तणाव आणि नैराश्याची लक्षणेही दिसून येतात. अशा स्थितीत  पीसीओएस असणाऱ्या महिलांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी, आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

  • पीसीओएसची लक्षणे

स्त्रियांना त्यांच्या शरीराबद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ लागतात. विशेषतः जर त्यांना वाटत असेल की त्यांचे वजन जास्त असेल तर..

वजन वाढणे आणि पुरळ येणे यासारखे शारीरिक बदल आत्मविश्वास कमी करू शकतात.

पीसीओएस शी संबंधित तणाव आणि चिंता यामुळे नातेसंबंधात ताण येऊ शकतो.

पीसीओएस ग्रस्त महिलांमध्ये सेरोटोनिनची पातळी कमी होते. सेरोटोनिनला आनंदी संप्रेरक म्हणतात. ज्याच्या अभावामुळे महिलांना नैराश्याची भावना येते.

  • पीसीओएससाठी प्रतिबंधात्मक उपाय

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवून पीसीओएस ची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी करता येते.

दररोज व्यायाम केल्यास शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवता येते.

ध्यान आणि योगासने केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसेच तणावही कमी होऊ शकतो.

आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करा. यामुळे पीसीओएस ची लक्षणे कमी होण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

हे अंडाशयातून हार्मोन्सचे उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

थेरपी आणि औषधे उदासीनता आणि चिंता यांसारखी लक्षणे कमी करण्यात मदत करू शकतात.

  • या सुपरफुडचा आहारात समावेश करा

पीसीओएस ग्रस्त महिलांसाठी डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरातील एंड्रोजनची पातळी कमी होते आणि इस्ट्रोजेन वाढते, जे पीसीओएस ची समस्या कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.

जवसाच्या बियांचे सेवन केल्याने शरीरातील एंड्रोजनची पातळी कमी होते, ज्यामुळे पीसीओएसपासून आराम मिळू शकतो. जवसाच्या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिडसह विविध प्रकारचे आवश्यक अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, जे इंसुलिनची गुणवत्ता वाढवतात आणि हार्मोनल असंतुलन कमी करू शकतात.

पीसीओएस च्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज नारळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. आहारात नारळाचे दूध, नारळाचे पाणी, कच्चे नारळ आणि कोकोनट क्रीम यांचा समावेश करू शकता. नारळाचे सेवन केल्याने महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलनाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

Web Title: Is pcos stressing mental health then read this news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2024 | 05:28 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

Feb 15, 2026 | 10:18 AM
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सापडले वादात; संजय राऊत यांनी व्हिडिओ केला ट्विट

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सापडले वादात; संजय राऊत यांनी व्हिडिओ केला ट्विट

Feb 15, 2026 | 10:10 AM
Gondia Crime: 10 दिवसांच्या बाळाची विक्री, डॉक्टरचा टोकाचा निर्णय; गोंदिया प्रकरणाने राज्यात खळबळ

Gondia Crime: 10 दिवसांच्या बाळाची विक्री, डॉक्टरचा टोकाचा निर्णय; गोंदिया प्रकरणाने राज्यात खळबळ

Feb 15, 2026 | 10:05 AM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला शिवलिंगावर दूध दही पाणी अर्पण करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला शिवलिंगावर दूध दही पाणी अर्पण करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या

Feb 15, 2026 | 10:02 AM
खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral

खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral

Feb 15, 2026 | 10:00 AM
बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात! Tarique Rahman च्या शपथविधी सोहळ्याला भारत, पाकसह १३ देशांना आमंत्रण

बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात! Tarique Rahman च्या शपथविधी सोहळ्याला भारत, पाकसह १३ देशांना आमंत्रण

Feb 15, 2026 | 09:57 AM
केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

Feb 15, 2026 | 09:44 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.