Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च

केसांच्या समस्या कमी करण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याची आवश्यकता नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थाचा वापर करून तुम्ही नॅचरल हेअर पॅक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया हेअर पॅक बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2026 | 01:47 PM
केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी 'या' पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च

केसांचा भांग पातळ झाला आहे? घनदाट केसांसाठी 'या' पद्धतीने करा कांद्याच्या सालीचा वापर, महिनाभरात भांग दिसेल भरगच्च

Follow Us
Follow Us:

कांद्याच्या सालीचे फायदे?
कांद्याची साल वापरण्याची पद्धत?
केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय?

प्रत्येक स्वयंपाक घरात कांद्याचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. कांद्याच्या वापराशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. कांदा केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी आहे. जेवणासाठी कांदा कापल्यानंतर साल फेकून दिली जाते. कांद्याच्या सालीचा वापर कसा करावा अनेकांना माहित नसतो त्यामुळे कचऱ्यात साल फेकून देतात. पण याच कांद्याच्या सालीचा वापर करून तुम्ही झटपट हेअर पॅक बनवू शकता. केसांच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी कायमच बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून केसांची योग्य काळजी घेता येते.(फोटो सौजन्य – istock)

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे केस खूप जास्त कोरडे होतात तर काहीवेळा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जातात. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होऊन केस गळण्यास सुरुवात होते. काहीवेळा खूप जास्त केस गळून पातळ होतात आणि भांग पूर्णपणे दिसू लागतो. केसांचा भांग विरळ झाल्यानंतर हेअर स्टाईल करताना बरेच अडथळे येतात. त्यामुळे केसांच्या समस्या कमी करण्यासाठी कांद्याच्या सालीचा हेअर पॅक केसांवर लावून ठेवावा. यामुळे महिनाभरात केस घनदाट आणि काळेभोर होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया हेअर पॅक बनवण्याची कृती.

कांद्याच्या सालीचा हेअर पॅक बनवण्याची सोपी कृती:

कांद्याच्या सालीचा हेअर पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याची साल स्वच्छ करून उन्हात सुकवून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर बनवा. कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम करून त्यात चहा पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात कॉफी पावडर टाकून उकळवून घ्या. दोन ते तीन मिनिटं पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात कांद्याच्या सालीची पावडर मिक्स करून घ्या. पेस्ट तयार करताना जास्त पातळ बनवू नये. तयार केलेली पेस्ट केसांवर लावून ६० ते ९० मिनिटं केसांवर तशीच ठेवा. त्यानंतर सौम्य शाम्पूचा वापर करून केस पाण्याने धुवून घ्या.

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट

कांद्याच्या सालीमध्ये असलेले नैसर्गिक घटक केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देतात आणि केस नॅचरली शाई करतात. कोरड्या आणि रफ केसांना सॉफ्टनेस देण्यासाठी कांद्याच्या सालीचा वापर करून बनवलेला हेअर पॅक फायदेशीर ठरेल. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करू नये. टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी कांद्याची साल फायदेशीर ठरेल. यामुळे केसांमध्ये खाज, जळजळ अजिबात होणार नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कांद्याच्या सालीचा वापर केसांसाठी कसा करतात?

    Ans: कांद्याच्या साली स्वच्छ धुऊन पाण्यात उकळून त्याचे पाणी गाळून थंड करावे. हे पाणी केस धुतल्यानंतर स्काल्पवर वापरता येते.

  • Que: कांद्याच्या सालीमुळे केसांची वाढ होते का?

    Ans: कांद्याच्या सालीतील काही वनस्पतीजन्य घटक केसांच्या आरोग्यास मदत करू शकतात; मात्र केसांची वाढ किंवा घनता वाढण्याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.

  • Que: कांद्याच्या सालीमुळे महिनाभरात भांग भरगच्च होतो का?

    Ans: महिनाभरात केसांची घनता निश्चितपणे वाढेल असे सांगता येत नाही. केस पातळ होण्यामागील कारणानुसार परिणाम वेगळा असू शकतो.

Web Title: Is your hair parting getting wider try this onion peel remedy for thicker looking hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies
  • onion

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
3

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
4

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.