Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India’s Mini Israiel: कमी बजेटमध्ये विदेश यात्रा करायचीये? मग भारतातील या ठिकाणाला भेट द्या

Travel News : कमी बजेटमध्ये जर तुम्हाला परदेश फिरण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. याला भारतातील मिनी इस्रायल या नावाने ओळखले जाते. ठिकाणाची खासियत जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2026 | 08:30 AM
India's Mini Israiel: कमी बजेटमध्ये विदेश यात्रा करायचीये? मग भारतातील या ठिकाणाला भेट द्या

India's Mini Israiel: कमी बजेटमध्ये विदेश यात्रा करायचीये? मग भारतातील या ठिकाणाला भेट द्या

Follow Us
Follow Us:
  • भारतातच मिळतो परदेशी फिरण्याचा अनुभव; निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांची कायम गर्दी.
  • शांत वातावरण, डोंगर-दऱ्या आणि साहसी अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे हे ठिकाण ट्रॅव्हल लव्हर्सचे फेव्हरेट बनले आहे.
  • ‘मिनी इस्रायल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देतात.
परदेशी फिरण्याचं स्वप्न तर अनेकांचं असतं पण प्रत्येकाला आपलं हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. परदेशात जायचं म्हणजे बजेटदेखील भारीभक्कम असाव लागेल. तुम्हालाही जर कमी पैशात परदेशी फिरण्याचा फिल हवा असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका ठिकाणाची माहिती सांगत आहोत जे आहे तर भारतातच पण इथे जाऊन परदेशी गेल्याचा फिल येतो. म्हणजेच कमी पैशात या ठिकाणी जाऊन तुम्ही परदेशाचा फिल घेऊ शकता. हे ठिकाण विदेशी पर्यटकांचेही फेव्हरेट स्पाॅट आहे. ठिकाणाची खासियत म्हणजे याला भारतातील मिनी इस्रायल म्हणून ओळखले जाते. चला हे ठिकाण नक्की कुठे वसले आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Travel News : पाण्यामध्ये तरंगणारं नॅशनल पार्क, इथे होडीत बसून केली जाते जंगल सफारी

कुठे आहे हे ठिकाण

आम्ही तुम्हाला सांगतो की, या ठिकाणाचे नाव आहे कसोल. हे हिमाचल प्रदेशातील पार्वती नदीच्या काठावर वसलेले एक शांत गाव आहे. इथल्या सुंदर दऱ्या आणि नैसर्गिक वातावरण मनाला मोहित करुन टाकते. इथे अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येऊ शकते. इथे गेल्यावर तुम्ही मलाना आणि खीरगंगा या ठिकाणांनाही भेट देऊ शकता. इथले मनमोहक दृष्य मनाला वेगळीच शांती देऊन जाते. गर्दीपासून दूर कुठे शांत आणि सुंदर ठिकाणी फिरायला जायचंय तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

भारताचं मिनी इस्रायल

कसोल येथील अनेक ठिकाणांना भारतातील मिनी इस्रायल या नावानेही ओळखले जाते. प्रत्येक वर्षी खूप मोठ्या संख्येने इथे परदेशी पर्यटक फिरण्यासाठी येतात. ठिकाणाचे साैंदर्य आणि पारंपारिक संस्कृती पर्यटकांना या ठिकाणी येण्यासाठी आकर्षिक करते. इथे पर्यटकांना अनेक साहसी खेळांचाही आनंद घेता येईल. यासोबतच पार्वती नदीच्या काठावर तुम्ही कॅम्पिंगचाही आनंद घेऊ शकता.

कसोलला कसे जायचे?

कसोलला भेट देण्यासाठी मुंबईहून थेट जाता येत नाही. यासाठी तुम्हाला प्रथम दिल्लीला जावं लागेल. दिल्लीहून तुम्ही ट्रेन किंवा विमानाने भुंतर येथे जाऊ शकता जिथून टॅक्सी किंवा स्थानिक बस करुन कसोलला पोहचता येते.

नैसर्गिक सुंदरता, शांतता अन् नाइटलाइफचा परफेक्ट संगम; भारतातील ‘ही’ नयनरम्य ठिकाणं पिकनिकसाठी ठरतील बेस्ट

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

मार्च ते जून दरम्यानचा काळ कसोलला भेट देण्यासाठी उत्तम मानला जातो. याकाळात हवामान आल्हाददायक असते.
यासहच जर तुम्हाला हिमवृष्टी पाहायची असेल तर तुम्ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या काळात कसोलला भेट देऊ शकता.

 

Web Title: Kasol mini israel of india budget foreign trip destination himachal pradesh travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Himachal Pradesh
  • lifestyle news
  • travel news

संबंधित बातम्या

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
1

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या
2

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
3

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
4

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.