Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti 2026 : मकरसंक्रांतीला का खातात तीळगुळ? परंपरेत दडलेत अनेक आरोग्यदायी फायदे

मकरसंक्रांती हा केवळ सण नाही तर आरोग्याची शिकवण देणारा दिवस आहे. तीळ आणि गूळ यांचा संगम थंडीच्या ऋतूत शरीराला उष्णता, ताकद आणि संरक्षण देतो. म्हणूनच “तीळगुळ घ्या, गोड गोड बोला” या परंपरेमागे आरोग्यदायी विचार दडलेला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 14, 2026 | 01:41 PM
Makar Sankranti 2026 : मकरसंक्रांतीला का खातात तीळगुळ? परंपरेत दडलेत अनेक आरोग्यदायी फायदे

Makar Sankranti 2026 : मकरसंक्रांतीला का खातात तीळगुळ? परंपरेत दडलेत अनेक आरोग्यदायी फायदे

Follow Us
Close
Follow Us:
  • तीळ शरीराला उष्णता देणारे, ताकद वाढवणारे आणि त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहेत.
  • तिळाचे सेवन आरोग्याच्या अनेक समस्यांना पळवून लावते.
  • गूळ आणि तुपासोबत केले जाणारे याचे सेवन आरोग्यासाठी आणखीनच फायद्याचे ठरते.
आज मकरसंक्रांती. तीळगुळाचे आरोग्यदायी महत्तव अधोरेखित करणारा वर्षाचा पहिला सण. आपल्या प्रत्येक सणवाराचे वैशिष्ट्यै म्हणजे त्यांच्या मुळाशी असलेला आरोग्यविचार आणि ऋतुचक्रानुसार केलेली आहाराची, पक्वानांची आखणी. छोटसे खमंग तिळाचे लाडू. घरातल्या स्कयंपाकघरातला आणि भारतीय पाकशास्त्रातला एक महत्तवाचा घटक म्हणून तिळाचा उल्लेख होतो. व्यवहारात तिळाचे दोन प्रकार पडतात. काळे तीळ आणि पांढरे तीळ.

भारतातील एक असे हिल स्टेशन जिथे परदेशांना जाण्यास आहे मनाई, इथे जायचं असेल तर या गोष्टी ध्यानात ठेवा

तीळ ठरतो फायदेशीर

तीळ हा उष्ण, पचायला जड, पाककाली तिखट, स्पर्शाने थंड, कफपित्त वाढवणारे, बुद्धिप्रद, अग्निप्रदीप्तक, बल्क त्वचाप्रसादक आणि केशवर्धक असून लघवीचे प्रमाण कमी करणारा पदार्थ आहे. बाजारात पांढरे तीळ हे दोन प्रकारांत मिळतात, पॉलिश तीळ आणि साधे तीळ. आधुनिक शास्त्रानुसार तिळामध्ये मॅगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम आणि अत्याधिक ऑण्टिऑक्सिडंट घटकांचा समावेश आहे. पांढरे तीळ चावून खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते. चावून खाल्ल्याने त्यातील स्निग्धतेमुळे हिरड्या मजबूत होतात. याच तिळाचे तेल अंगाला लावणे म्हणजे याला अभ्यंगस्नान म्हणतात. रोज तिळाच्या तेलाने अभ्यंग करावा. तो वार्धव्य (अकाली म्हातारपण), श्रम (थकवा), वात यांचा नाश करतो. दृष्टी स्वच्छ करतो. पुष्टी देतो. आयुष्य वाढवतो. निद्रा देतो. त्वचा सुकुमार करतो व शरीर मजबूत बनवतो.

तीळ हे दह्याच्या निवूळीबरोबर घेतल्यास लघवीची जळजळ कमी होते. तीळ, ओवा आणि गुळासह दह्याची निवळी घेतल्यास लघवीला वारंवार जाणे कमी होते. तिळाच्या काढ्यामध्ये गूळ एकत्र करून तो घेतल्यास मासिक पाळीच्या तक्रारी, जसे पोटात जास्त दुखणे, गाठी पडणे, अनियमित पाळी, कंबरदुखी या त्रासापासून आराम मिळतो. थंडीच्या काळ काळात सर्दी व त्यानंतर खोकला होतो. अशावेळी १ चमचा तीळ आणि २ कप पाणी उकळवून अर्धा कप शिल्लक उरवणे व तो गाळून पिणे, असे दिवसातून दोनवेळा घेतल्यास सर्दी आणि खोकला बरा होतो.

Constipation Test: 2 दिवसातून एकदा पोट साफ होणे योग्य? बद्धकोष्ठता आहे की नाही कसे समजून घ्याल

रुचकर आणि पथ्यकारक गूळ

  • स्वच्छ गृह किंचित कफकारक आणि मलमूत्रांची शुद्धी करणारा आहे. मलीन गूळ रक्त, मांस, मेद, कफ, कृमी यांना विशेषकरून उत्पन्न करती. जुना मूळ रुचकर आणि पथ्यकारक आहे व नवीन मूळ कफ आणि अग्निमांद्य उत्पन्न करतो.
  • गूळ मुळात उष्ण आहे. म्हणून गुळाचे पदार्थ, जसे पुरणपोळ्या, मोदक, गूळपोळ्या, गुळाच्या करंज्या हे सर्व पदार्थ तुपासोबत खाल्ल्यास उष्णतेचा त्रास होत नाही.
  • पूर्वी घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार गूळपाणी देऊन करत असत, त्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तीचा थकवा दूर होतो.
  • स्वयंपाकघरातील गृहिणी ही गूळ आणि शेंगदाणे खात असे. त्यामुळे पूर्वी आजारपणाचे त्रास कमी होते.
  • घसा खवखवत असेल तर दोन चिमूट सुंठ, पाव चमचा गूळ आणि ४ थेंब तिळाचे तेल यांची गोळी तयार करून बघळावी. त्यामुळे घशाची खवखय तर कमी होतेच, त्यासोबत कफ बाहेर पडतो आणि खोकला बरा होतो.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Makar sankranti 2026 til gud health benefits lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Makar Sankranti 2026

संबंधित बातम्या

हलव्याच्या दागिन्यांचा साजशृंगार! पारंपरिक दागिन्यांनी वाढवा सणांची गोडी, साडीवर दिसतील शोभून
1

हलव्याच्या दागिन्यांचा साजशृंगार! पारंपरिक दागिन्यांनी वाढवा सणांची गोडी, साडीवर दिसतील शोभून

Nashik News: पतंगावरही ‘जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, १२० ते १ हजार रुपयापर्यंत किंमत; गुजरातचे आकर्षक पतंग विक्रीस दाखल
2

Nashik News: पतंगावरही ‘जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, १२० ते १ हजार रुपयापर्यंत किंमत; गुजरातचे आकर्षक पतंग विक्रीस दाखल

मकरसंक्रांती सणाला हळदीकुंकू का दिले जाते? कसं करायचं हळदीकुंकू? जाणून घ्या सविस्तर
3

मकरसंक्रांती सणाला हळदीकुंकू का दिले जाते? कसं करायचं हळदीकुंकू? जाणून घ्या सविस्तर

Makar Sankarnti: मकरसंक्रांती सणाला पतंग का उडवले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण
4

Makar Sankarnti: मकरसंक्रांती सणाला पतंग का उडवले जातात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.