Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: उरलेल्या ब्रेडचा करा भन्नाट वापर! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा दही ब्रेड रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये दही ब्रेड रोल्स बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा पार्टीनिमित्त बनवण्यासाठी उत्तम आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2026 | 11:30 AM
उरलेल्या ब्रेडचा करा भन्नाट वापर! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा दही ब्रेड रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

उरलेल्या ब्रेडचा करा भन्नाट वापर! १५ मिनिटांमध्ये घरी बनवा दही ब्रेड रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत खाण्यास हवे असते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा दक्षिण भारतीय पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले चविष्ट पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही ब्रेड रोल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे रोल्स चवीला अतिशय सुंदर लागतात. गरमागरम ब्रेड रोल्स आणि हिरवी चटणी हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करा. लहान मुलांना डब्यात कायमच वेगवेगळे पदार्थ हवे असतात. अशावेळी ब्रेड रोल्स उत्तम पर्याय आहे. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ सकाळच्या नाश्त्यात बनवले जातात. चला तर जाणून घेऊया दही ब्रेड रोल्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

मराठवाडा स्पेशल रेसिपी! झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत लवंगी मिरचीचा ठेचा

साहित्य:

  • ब्रेड
  • दही
  • डाळिंबाचे दाणे
  • पनीर
  • कांदा
  • शिमला मिरची
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • काळीमिरी पावडर
  • चाट मसाला
  • चिली फ्लेक्स
  • मीठ
  • तेल
आषाढ स्पेशल रेसिपी! वाटीभर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवा खुसखुशीत कापण्या, चवीला लागतील भन्नाट

कृती:

  • दही ब्रेड रोल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, कॉटनच्या कपड्यात वाटीभर दही ओतून त्यातील पाणी काढून घ्या. त्यानंतर कपड्याला गाठ मारून १ तास त्यावर जड वस्तू ठेवून द्या.
  • वाटीमध्ये घट्ट दही, किसून घेतलेले पनीर, बारीक चिरून घेतलेला कांदा, शिमला मिरची आणि हिरवी मिरची घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करा.
  • ब्रेडच्या कडा कापून लाटणीच्या मदतीने हलक्याशा लाटून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेले मिश्रण भरून व्यवस्थित बंद करा आणि कढईमधील गरम तेलात मंद आचेवर भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले दही ब्रेड रोल्स. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Make amazing use of leftover bread whip up curd bread rolls at home in just 15 minutes food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.