Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साध्या जेवणाला येईल मजेदार चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

डाळभातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट तुम्ही चमचमीत वांग्याचे काप बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. मांसाहारी पदार्थ न खाणाऱ्यांसाठी वांग्याची काप उत्तम पर्याय आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 11, 2026 | 09:54 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत वांगी तवा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात नेहमीच काय भाजी बनवावी? हा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. त्याच ठराविक भाज्या किंवा मांसाहारी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही वेगवेगळा आणि चविष्ट पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. त्यातील वांग्याची भाजी खायला कोणालाही आवडत नाही. वांग्याची भाजी पाहिल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. तर काहींच्या घरात वांगी अजिबात बनवली जात नाहीत. पण वांग्याची भाजी बनवून खाण्यापेक्षा चमचमीत वांग्याचे काप बनवावे. वांग्याचे काप डाळभातासोबत किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. वांग्याचे काप खाल्ल्यानंतर तुम्ही मासे खाणे सुद्धा सोडून द्याल. वांग्याचे काप बनवण्यासाठी शक्यतो मोठ्या आणि डार्क जांभळ्या वांग्याचा वापर करावा. चमचमीत वांग्याचे काप चवीला अतिशय सुंदर लागतात आणि कमी वेळात झटपट तयार होतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Potato Cheese Balls: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! बनवा क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्स; नोट करा सोपी रेसिपी

साहित्य:

  • वांगी
  • लाल तिखट
  • हळद
  • लिंबाचा रस
  • मीठ
  • कढीपत्ता
  • आमचूर पावडर
  • धणे-जिरे पावडर
  • गरम मसाला
  • तांदळाचे पीठ
  • रवा
Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल ‘सोयाबीन करी’ कशी बनवायची, लगेच नोट करा रेसिपी

कृती:

  • चमचमीत वांग्याचे काप बनवण्यासाठी सर्वप्रथम, वांग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. धुतलेल्या वांग्यांच्या गोलाकार चकत्या बनवा.
  • ताटात लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे जिरं पावडर, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, लिंबाचा रस घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मसाल्यात कापून घेतलेले वांग्याचे काप घालून मसाला व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर काहीवेळ वांग्याचे काप तसेच ठेवा.
  • ताटात तांदळाचे पीठ आणि रवा घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात वांग्याचे काप घोळवून पॅनमध्ये सोडा आणि दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चमचमीत वांग्याचे काप.

Web Title: Make delicious brinjal tawa fry in just 10 minutes simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ
1

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
2

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
3

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
4

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.