(फोटो सौजन्य: Pinterest)
आलू विंदालू ही एक प्रसिद्ध गोवन (Goan) शैलीतील झणझणीत आणि मसालेदार भाजी आहे. पारंपरिकपणे पोर्क विंदालू प्रसिद्ध असली तरी शाकाहारी आवृत्तीत बटाट्यांचा वापर करून ‘आलू विंदालू’ बनवले जाते. यामध्ये व्हिनेगर, लाल तिखट, मसाले आणि लसूण यांचा खास वापर होतो, जो या भाजीला अनोखा झणझणीत आणि आंबटगोड चव देतो. ही भाजी पोळी, पराठा किंवा भातासोबत छान लागते.
हॉटेल सारखा लच्छा पराठा घरी कसा तयार करायचा? एक एक पदर होईल वेगळा… अवघ्या १५ मिनिटांची रेसिपी
बटाटे खायला आवडत असतील आणि तीच तीच बोरिंग बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही बटाट्याची नवीन रेसिपी ट्राय करू शकता. कोणत्या खास प्रसंगी अथवा काही नवीन ट्राय करायचे असल्यास ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :
विंदालू मसाला बनवण्यासाठी:
कृती