• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical Sankashti Chaturthi 5 February 1 To 9

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

आज गुरुवार, 5 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आज संकष्टी चतुर्थी आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 05, 2026 | 08:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस चढ उताराचा राहील. आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा गुरुवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू राहील आणि गुरूचा अंक 4 आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरुचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील.

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, तुमच्या जीवनातील समस्या होतील दूर

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही आज धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही आज धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून अपेक्षित यश मिळेल. वाहनाची खरेदी करू शकता.

Pearl Wearing Benefits: मोती परिधान केल्याने या लोकांचे बदलते नशीब, संपत्ती आणि समृद्धीत होते वाढ

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical sankashti chaturthi 5 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, तुमच्या जीवनातील समस्या होतील दूर
1

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, तुमच्या जीवनातील समस्या होतील दूर

Pearl Wearing Benefits: मोती परिधान केल्याने या लोकांचे बदलते नशीब, संपत्ती आणि समृद्धीत होते वाढ
2

Pearl Wearing Benefits: मोती परिधान केल्याने या लोकांचे बदलते नशीब, संपत्ती आणि समृद्धीत होते वाढ

Ravana Janm: ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावण राक्षस का बनला? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या
3

Ravana Janm: ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावण राक्षस का बनला? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

Shani Pradosh Vrat 2026: वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शभु मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Shani Pradosh Vrat 2026: वर्षातील पहिले शनि प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शभु मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Feb 05, 2026 | 08:30 AM
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला घाई, मग विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का?; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला घाई, मग विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का?; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल

Feb 05, 2026 | 08:23 AM
भाजपचा प्लॅन यशस्वी होणार? महापौरपदासाठी भाजपला राष्ट्रवादीची साथ; पण उपमहापौरपदासाठी आता…

भाजपचा प्लॅन यशस्वी होणार? महापौरपदासाठी भाजपला राष्ट्रवादीची साथ; पण उपमहापौरपदासाठी आता…

Feb 05, 2026 | 08:03 AM
पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा खमंग फोडणी दिलेला झणझणीत लसूण भात, पुलावपेक्षा लागेल भारी चव

पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा खमंग फोडणी दिलेला झणझणीत लसूण भात, पुलावपेक्षा लागेल भारी चव

Feb 05, 2026 | 08:00 AM
भारताच्या या शहराला म्हटले जाते चॉकलेट सिटी; 99% लोकांना माहिती नाही याच नाव…

भारताच्या या शहराला म्हटले जाते चॉकलेट सिटी; 99% लोकांना माहिती नाही याच नाव…

Feb 05, 2026 | 07:40 AM
उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकची वाहनांना धडक, दोन चिमुकल्यांसह चौघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकची वाहनांना धडक, दोन चिमुकल्यांसह चौघांचा मृत्यू

Feb 05, 2026 | 07:15 AM
फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार

फेब्रुवारी 2026 मध्ये राडा होणार! 5 नवीन SUV आणि 1 MPV लाँच होण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त पैसे ठेवा तयार

Feb 05, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.