फोटो सोजन्य: iStock
अलीकडे सध्या फास्ट फूडचे ट्रेंड सुरू आहे. अनेजण मोठ्या प्रमाणावर पिझ्झा, पास्ता, बर्गर या पदार्थांचे सेवन करत आहे. हे पदार्थ खायला चवीष्ट लागत असले तरी आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात. यामुळे या पदार्थांचे सेवन कमी करणे निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही तुम्हाला आज चवीष्ट आणि पौष्टिक अशा गुळपापडीच्या लाडूची रेसिपी सांगणार आहोत. गहू व गूळ वापरून बनवलेला हा लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खरंतर गव्हाचे पीठ व गूळ वापरून गूळपापडी बनवतात. जी गुजरातमधील लोकप्रिय स्वीट डीश आहे. पण कालांतराने हा पदार्थ भारताच्या इतर भागातही लोकप्रिय झाला. तसेच त्याचे लाडू बनवले जाऊ लागले. मुलांच्या डब्यात दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी, तसेच ऑफिसला जाताना टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता.
चला तर मग जाणून घेऊयात गुळपापडीचे लाडू कसे बनवायचे. रेसिपी लगेच नोट करून घ्या.
लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कृती
अशा रीतीने तुमचे गुळपापडीचे पौष्टीक आणि स्वादिष्ट लाडू तयार होतील