Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी

पॅनकेक खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट पॅनकेक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चॉकलेट पॅनकेक तुम्ही वेगवेगळ्या फळांसोबत सुद्धा खाऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 19, 2025 | 08:00 AM
लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर लहान मुलांसह मोठ्यांना नाश्त्यात काय खावे? सुचत नाही. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. लहान मुलांना पॅनकेक खायला खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांना चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. नाश्त्यामध्ये विकत मिळणाऱ्या तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया चॉकलेट पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा साबुदाणा टिक्की

साहित्य:

  • कोको पावडर
  • मैदा
  • चॉकलेट
  • बेकिंग सोडा
  • बेकिंग पावडर
  • पिठीसाखर
  • दूध
  • व्हॅनिला एसेन्स
  • बटर
  • चॉकलेट सॉस
चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल Chili paneer Frankie

कृती:

  • चॉकलेट पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये मैदा, कोको पावडर, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार दूध, वितळलेले लोणी आणि व्हॅनिला एसेन्स घालून मिक्स करून घ्या.
  • पॅनकेक बनवण्यासाठी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. तयार केलेल्या पिठाचे गोलाकार पॅनकेक बनवून बाजूने थोडेसे बटर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार केलेले पॅनकेक ताटात काढून वरून त्यावर बारीक तुकडे केलेली फळे, मॅपल सिरप, चॉकलेट सॉस आणि आईस्क्रीम घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चॉकलेट पॅनकेक. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे.

Web Title: Make quick chocolate pancakes for breakfast for kids easy food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात
1

Pithi Bhat Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल; झटपट तयार करा पारंपरिक पिठी भात

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी
2

सकाळची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! घरीच बनवा पौष्टिक वॉलनट मिल्क कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’
3

Masale Bhat : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग झटपट बनवा पारंपारिक चवीचा ‘मसाले भात’

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव
4

ओव्हनचा वापर न करता या पद्धतीने घरी बनवा टेस्टी कुल्हड पिझ्झा, प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.