चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल Chili paneer Frankie
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा कायमच होते. नाश्त्यात ठराविक पदार्थ खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी हॉटेल स्टाईल चिली पनीर फ्रँकी बनवू शकता. बाहेर कुठेही फिरायला गेल्यानंतर लहान मुलं कायमच पिझ्झा, फ्रँकी किंवा इतर पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण नेहमीच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही तो घराच्या घरी सुद्धा बनवू शकता. याशिवाय पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. वजन वाढेल या भीतीने अनेक लोक पनीर किंवा इतर कोणतेही पदार्थ खाणे टाळतात. पण आहारात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया चिली पनीर फ्रँकी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!
रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी