Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट! शरीरातील सर्वच हाडे होतील मजबूत, नोट करा रेसिपी

नाचणी शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. सकाळच्या नाश्त्यात किंवा आहारात नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया नाचणी हॉट चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 25, 2025 | 10:28 AM
थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट!

थंडीत लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीचे हॉट चॉकलेट!

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडगार वातावरणात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. कारण वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये कायमच उष्ण पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आहारात शरीरास सहज पचन होतील अशाच पदार्थांचे सेवन करावे. लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच बिस्कीट किंवा ब्रेड बटर खाण्यास दिले जाते. पण वारंवार मैदा वापरून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया बिघडते आणि लहान मुलांना पचनाच्या समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या नाश्त्यासाठी नाचणीचे हॉट चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नाचणीच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. बाजारात उपलब्ध असलेल्या चॉकलेटमध्ये कायमच साखर आणि हानिकारक रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवलेल्या नाचणी हॉट चॉकलेटचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

जेवणासाठी करा चमचमीत बेत! हिरव्यागार मेथीच्या भाजीपासून बनवा लसूणी मेथी, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • पाणी
  • सुका मेवा
  • दूध
  • गुळाची पावडर
  • कोको पावडर
  • पाणी
कुरकुरीत नाश्ता चहाची मजा वाढवेल, यंदा घरी बटाट्याचे नाही तर लालचुटुक बीटरूट चिप्स बनवून पहा; रेसिपी नोट करा

कृती:

  • नाचणीचे हॉट चॉकलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात नाचणीचे पीठ, कोको पावडर आणि वाटीभर दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात गुठळ्या अजिबात ठेवू नये. यामुळे पदार्थाची चव अजिबात चांगली लागणार नाही.
  • टोपात दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात तयार केलेले नाचणीचे पीठ मिक्स करून घ्या.
  • तयार केलेले नाचणीचे मिश्रण चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे पिठात गुठळ्या राहणार नाहीत.
  • नाचणीचे मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. कॉफीच्या मगमध्ये हॉट चॉकलेट ओतून वरून त्यात नाचणीचे तयार केलेले मिश्रण ओतून घ्या.
  • सजवण्यासाठी सुका मेवा घालून लहान मुलांना खाण्यास द्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नाचणीचे हॉट चॉकलेट.

Web Title: Make ragi hot chocolate for childrens breakfast in winter all the bones in the body will become strong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी
1

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा लज्जतदार आणि खमंग ‘चीज पराठा’, काही मिनिटांची रेसिपी
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, घरी बनवा लज्जतदार आणि खमंग ‘चीज पराठा’, काही मिनिटांची रेसिपी

लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चॉको-बनाना सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
3

लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चॉको-बनाना सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी
4

Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.