Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्गशीर्षमधील गुरुवारच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा रताळ्याचे वेफर्स, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे वेफर्स बनवू शकता. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. जाणून घ्या रताळ्याचे वेफर्स बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 23, 2025 | 08:00 AM
मार्गशीर्षमधील गुरुवारच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा रताळ्याचे वेफर्स

मार्गशीर्षमधील गुरुवारच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा रताळ्याचे वेफर्स

Follow Us
Follow Us:

मार्गशीर्ष महिना सुरु झाला आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी देवीची घटस्थापना करून मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय या महिन्यात अनेक महिला उपवास सुद्धा करतात. उपवासाच्या दिवशी काय खावं? हा प्रश्न सर्वच महिला कायमच पडतो. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्यांसोबतच कंदमुळे, फळे, गाजर, पालक इत्यादी भाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. त्यातील सगळ्यांचं आवडणारी म्हणजे भाजी म्हणजे रताळ. गोड चवीचे रताळ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. रताळ्यांपासून भाजी. खीर, वेफर्स इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे वेफर्स बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे वेफर्स बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

साध्या चवीत दडलाय आनंद; बिर्याणीच दुसरं व्हर्जन ‘कुस्का राईस’ कधी खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

कृती:

  • रताळी
  • तेल
  • साखर
  • हळद
  • लाल तिखट
  • आमचूर पावडर
  • मीठ
Recipe for Women: महिलांच्या शरीरासाठी वरदान ठरेल खारीक बदामाची खीर, चवीसोबत हाडांना मिळेल भरपूर पोषण

कृती:

  • रताळ्यांपासून वेफर्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे भाजीवरील माती निघून जाईल.
  • भाजी पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर पुढचा आणि मागचा भाग सुरीच्या सहाय्याने कापून घ्या.
  • वेफर्स बनवण्यासाठी रताळ्याच्या चकत्या सुरीने गोलाकार कापून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर रताळ्याचे काप ठेवून उन्हात काहीवेळ सुकवा.
  • यामुळे कापलेल्या रताळ्यांमधील पाणी निघून जाईल. वाटीमध्ये रताळे घेऊन त्यात मीठ, साखर, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमधील गरम तेलात रताळे फ्राय करून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे वेफर्स.

Web Title: Make sweet potato wafers in 10 minutes for thursday fasting in margashirsha easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी
1

साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा

तेलकट पदार्थांना द्या रामराम! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मऊलुसलुशित इडली, नोट करा रेसिपी
3

तेलकट पदार्थांना द्या रामराम! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मऊलुसलुशित इडली, नोट करा रेसिपी

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
4

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.