Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची ‘फ्रुट जेली’ घरी कशी तयार करायची; आजच जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

Fruit Jelly Recipe : घरच्या घरी बनवलेली फ्रूट जेली केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यदायी आणि आकर्षक दिसणारी देखील असते. मुलांच्या टिफिनसाठी किंवा सणासुदीच्या मिठाईच्या थाळीत ती एक खास रंगत आणते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 19, 2025 | 02:36 PM
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची 'फ्रुट जेली' घरी कशी तयार करायची; आजच जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची 'फ्रुट जेली' घरी कशी तयार करायची; आजच जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

Follow Us
Follow Us:

लहानपणी खाल्लेले काही पदार्थ नेहमीच आपल्या स्मरणात राहतात आणि यातीलच एक म्हणजे ‘फ्रूट जेली’. मऊ, तोंडात टाकताच विरघळणारी ही जेली एक अशी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते. तिचा रंग, पारदर्शकपणा आणि हलकी गोड चव पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. बाजारातून आपण नेहमीच तयार जेली विकत घेतो, पण तीच जेली आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो हे अनेकांना ठाऊक नसतं.

दिवाळीत गॅसचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा हलवाईसारखी रुचकर मिठाई, नोट करून घ्या रेसिपी

घरीच बनवल्या जाणाऱ्या जेलीमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा कृत्रिम रंग वापरावे लागत नाहीत आणि आपण ताज्या फळांपासून पौष्टिक जेली तयार करू शकतो. ही जेली दिवाळी, वाढदिवस किंवा उन्हाळ्याच्या खास प्रसंगी गोड पदार्थ म्हणून सर्वांना आनंद देणारी ठरते. याची स्वादिष्ट चव आणि आकर्षक लूक अनेकांना याकडे आकर्षित करू शकते. चला तर मग फ्रूट जेली सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी कशी तयार याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • ताजं फळ रस (आवडीप्रमाणे – संत्रा, स्ट्रॉबेरी, अननस, सफरचंद इ.) – 2 कप
  • साखर – ½ कप (फळाच्या गोडीप्रमाणे कमी-जास्त करा)
  • जेलाटिन पावडर किंवा अगर अगर (चायना ग्रास) – 2 टेबलस्पून
  • पाणी – ½ कप
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • साच्यात लावण्यासाठी थोडं तेल किंवा बटर
Sitafal Kheer Recipe: दिवाळीत बनवा लक्ष्मीच्या आवडीची सीताफळ खीर, जाणून घ्या रेसिपी

कृती:

  • फ्रुट जेली तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात ½ कप कोमट पाण्यात जेलाटिन पावडर टाका आणि 10 मिनिटे भिजू द्या. अगर अगर वापरत असाल तर त्याला थोडं पाण्यात उकळून वितळवा.
  • एका पातेल्यात तुमच्या आवडीच्या फळाचा रस ओतून त्यात साखर टाका. मध्यम आचेवर हलवत साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत गरम करा.
  • साखर विरघळल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. यामुळे जेलीला हलकी ताजी चव येते आणि ती सेट होण्यास मदत होते.
  • आता आच बंद करून गरम रसात भिजवलेले जिलेटीन मिसळा आणि चांगले ढवळा, जेणेकरून ते पूर्णपणे विरघळेल.
  • मिश्रणात जर काही गुठळ्या किंवा फेस असेल तर बारीक गाळणीतून ते गाळून घ्या, ज्यामुळे जेली गुळगुळीत तयार होईल.
  • तेल किंवा बटर लावलेल्या साच्यात हे मिश्रण ओता. साचं थंड होऊ द्या आणि मग फ्रीजमध्ये किमान 3-4 तास सेट होण्यासाठी ठेवा.
  • जेली पूर्ण सेट झाल्यावर साच्यातून काळजीपूर्वक बाहेर काढा आणि चौकोनी किंवा गोल तुकडे करा. वरून
  • ताज्या फळांचे तुकडे सजवून थंडगार सर्व्ह करा.
    अधिक रंगीत जेली बनवायची असल्यास वेगवेगळ्या फळांच्या रसांपासून वेगवेगळ्या रंगांच्या थरांची जेली तयार करा.
  • अगर अगर (चायना ग्रास) हा शाकाहारी पर्याय आहे, त्यामुळे सर्वांसाठी योग्य ठरतो.
  • साखरेऐवजी मध वापरून हेल्दी व्हर्जन बनवू शकता.
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात फळांचे लहान तुकडे देखील घालू शकता, असं केल्यास तुमची जेली दिसायला आणखीन छान दिसेल.

Web Title: Make sweet soft and everyones favourite fruit jelly at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
1

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
2

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
3

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
4

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.