फोटो सौजन्य: iStock
तुम्हालाही तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन आणि मसालेदार खायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेसिपीबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही घरी तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला फणसापासून कोणते पदार्थ तुम्ही बनवू शकता हे सांगणार आहोत. चविष्ट असण्यासोबतच फणस हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते.
फणस एक भाजी फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियमचे असे भरपूर गुणधर्म आढळतात. फणसाच्या सेवनाने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रीत राहण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही रेसिपी सांगणार आहोत ज्या तुम्ही घरच्या घरी फणसाच्या मदतीने तयार करू शकता.
फणसाचे लोणचे
फणसाचे चिप्स
फणसाची भाजी