Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रत्येक घासात मिळेल हटके टेस्ट! १० मिनिटांमध्ये बनवा व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी तुम्ही झटपट व्हायरल कोरियन मॅगी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 15, 2026 | 08:00 AM
प्रत्येक घासात मिळेल हटके टेस्ट! १० मिनिटांमध्ये बनवा व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

प्रत्येक घासात मिळेल हटके टेस्ट! १० मिनिटांमध्ये बनवा व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मॅगी खायला खूप जास्त आवडते. कारण ५ मिनिटांमध्ये झटपट मॅगी तयार होते. भूक लागल्यानंतर नेमकं काय बनवून खावं? असा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. अशावेळी इतर कोणताही पदार्थ न खाता मागिव आणून खाल्ली जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये व्हायरल कोरियन स्टाइल मॅगी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरियन पदार्थांचा मोठा ट्रेंड आहे. कमीत कमी शैत्यात बनवलेले चविष्ट कोरियन पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा सकाळी भूक लागल्यानंतर तुम्ही कोरियन स्टाईल मॅगी बनवू शकता. याशिवाय घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी नेहमीच काय बनवावं असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी कोरियन पद्धतीने बनवलेली मॅगी किंवा नूडल्स अतिशय उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया व्हायरल कोरियन मॅगी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज स्वीट कॉर्न सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • मॅगी
  • लसूण
  • पांढरे तीळ
  • चिली फ्लेक्स
  • शेजवान चटणी
  • सोया सॉस
  • टोमॅटो सॉस
  • कांद्याची पात
  • तेल
  • मीठ
Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट ‘मिरची भजी’

कृती:

  • कोरियन स्टाइल मॅगी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात मॅगी शिजण्यासाठी ठेवा. मॅगी शिजवताना तोडू नये.
  • मॅगी शिजल्यानंतर गॅस बंद करून चाळणीवर ओतून पाणी पूर्णपणे काढून टाका आणि थंड पाणी ओतून मॅगी बाजूला ठेवा.
  • वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण, पांढरे तीळ, चिली फ्लेक्स, मॅगी मसाला, शेजवान चटणी, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात तयार केलेले मिश्रण ओतून लसूण भाजा. यामुळे लसुणचा कच्चेपणा कमी होण्यास मदत होईल.
  • मसाला शिजल्यानंतर त्यात मॅगी घालून मिक्स करा आणि मंद आचेवर मॅगी मसाल्यात मिक्स करून घ्या.
  • तयार केलेली मॅगी भांड्यात काढून त्यावर पांढरे तीळ घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: Make viral korean style maggi in just 10 minutes morning breakfast recipe maggi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
1

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
2

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा
3

Recipe : खवय्यासांठी खास! मशरुम कबाब कधी खाल्लेत का? लगेच रेसिपी नोट करा

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
4

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.