सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात चांगल्या आणि सुंदर विचारांनी प्रेरित होऊन केली तर संपूर्ण दिवस छान आनंदामध्ये जातो. सकाळच्या वेळी मनात चांगले आणि शुभ विचार असतील तर दिवस तणावाशिवाय जातो. सकाळी उठल्यानंतर व्यायाम, वाचणे करणे यांसारख्या सकारात्मक गोष्टी केल्याने दिवसाची सुरुवात अजनू छान होते. सकाळी उठल्यानंतर मोबाईलद्वारे आपल्या प्रियजनांना सुप्रभातचा मेसेज पाठवला जातो. सकाळी पाठवल्या जाणाऱ्या या मेसेजमुळे अनेकांना प्रेरणा मिळते. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला असे काही प्रेरणादायी संदेश सांगणार आहोत. हे संदेश तुम्ही तुमच्या नातेवाईक, मित्र, प्रियजनांना पाठवू शकता. त्यामुळे तुमच्याप्रमाणे इतरांची सकाळ देखील प्रेरणादायी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया..
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!
शुभ सकाळ
“आयुष्य” अवघड आहे पण,
अशक्य नाही…!
शुभ सकाळ
[read_also content=”रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये वाढतायत हृदयाच्या समस्या, कसा करावा फॉलोअप https://www.navarashtra.com/lifestyle/heart-problems-increase-in-women-after-menopause-how-to-follow-up-nrsk-535766.html”]
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
सुप्रभात
ज्यांना उडण्याची आवड आहे
त्यांना पडण्याची भीती वाटतं नाही
शुभ सकाळ
गर्व करून नाती तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा
कारण वेळ आल्यानंतर पैसा नाही
माणसं साथ देतात
सुप्रभात
संघर्ष माणसाला मजबूत बनवतो,
त्याला कितीही हवे असले तरीही
अशक्त का होऊ नये?
शुभ प्रभात
वेळ निघून जाणे आवश्यक आहे
जर तो वाईट असेल तर धीर धरा
जर तो चांगले असेल तर आभारी राहा.
शुभ प्रभात
सिंह व्हा, सिंहासनाची काळजी करू नका
तुम्ही गादीवर बसाल तिथे करा
तेच होईल.
शुभ प्रभात
ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
शुभ सकाळ
[read_also content=”पांढरे केस काळे करण्यासाठी केसांना लावा अंजीर हेअर मास्क https://www.navarashtra.com/lifestyle/apply-fig-hair-mask-on-hair-to-turn-white-hair-black-nrsk-535792.html”]
मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो….
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
शुभ सकाळ






