Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

जन्माष्टमीच्या काळात मथुरा-वृंदावनात भक्तीमय वातावरण पाहायला मिळते. मंदिरांव्यतिरिक्त इथली संस्कृती, खाद्यपदार्थ आणि गल्ल्यांचा अनुभव घेतला तर तुमची ट्रिप आणखी खास होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 02, 2026 | 08:06 AM
जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

Follow Us
Follow Us:
  • यमुना किनारी संध्याकाळ घालवत आरतीचा अनुभव घ्या.
  • ब्रजच्या गल्ल्यांमध्ये फिरत स्थानिक संस्कृती जवळून अनुभवा.
  • कचोरी, जलेबी, पेढे अशा पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घ्या.
जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृदांवनातील वातावरण बरंच बदलतं. गल्ल्यांमध्ये कृष्णाचे भजन कानावर पडते, दुकानांमध्ये कृष्णाचे कपडे विकायला सुरुवात होते आणि जागोजागी मोरपंख पाहायला मिळतात. सणानिमित्त रस्ताभर सुंदर सजावट पाहायला मिळते. इथला संपूर्ण परिसरच याकाळात आठवण करुन देत असतो की कृष्णजन्माष्टमी आली आहे. मथुरा आणि वृंदावन ही भगवान श्रीकृष्णाची पवित्र जन्मभूमी आणि लीलाभूमी म्हणून जगप्रसिद्ध आहे त्यामुळेच सणानिमित्त अनेकजण या ठिकाणांना भेट देतात. तुम्हीही यंदाजी कृष्णजन्माष्टमी जर मथुरा आणि वृंदावनात साजरी करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमची सहल फक्त मंदिरापर्यंत मर्यादित ठेवू नका तर दुसऱ्याही अनेक सुंदर गोष्टींची मजा लुटा. मथुरा-वृंदावनाची सहल संस्मरणीय करण्यासाठी कोणकोणत्या ठिकाणांची भेट घ्यायला हवी ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट

आपल्या ट्रिपमध्ये तुम्ही बाजार फिरु शकता, यमुना किनारी बसून संध्याकाळी सूर्यास्ताची मजा लुटणे आणि लहान दुकानातून पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेणे. या गोष्टी साध्या असल्या तरी मनाला वेगळा आनंद आणि शांतता देऊन जातात. शहराच्या गजबटापासून, तेजापासून दूर जेव्हा तुम्ही इथे साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधता तेव्हा सहलीची मजा नक्कीच द्वगुणित होऊन जाते. इथे फक्त मंदिराचे दर्शनच नाही तर इथली संस्कृती पाहण्याचा, अनुभवण्याचा आनंद तुम्ही लुटु शकता. असं म्हणतात, सहल फक्त थकवा दूर करत नाही तर आपल्या नवनवीन ठिकाणाविषयी अनेक गोष्टी शिकवून जाते.

यमुनेच्या काठावर संध्याकाळची मजा

मंदिरातील वर्दळीपासून दूर यमुनेच्या काळावर तुमची संध्याकाळ घालवा. संध्याकाळी इथले साैंदर्य आणखीनच सुंदर दिसते. घाटावर बसून सभोवतालचे निरीक्षण करणे आणि भक्तिपूर्ण आरतीमध्ये सहभागी होणे तुमच्या मनाला एक वेगळीच शांती देऊन जाईल.

ब्रजच्या गल्ल्यांमध्ये पायी फिरा

जी मजा लहान गल्ल्यांमध्ये फिरण्यात आहे ती मोठ्या शहरांमध्ये नाही… लहान दुकाने, घरे, मंदिर आणि तिथे गजबजणारा लोकांचा आवाज, रस्त्यावर भजनांचा आवाज आणि मुलांचे बागडणे हे सर्वांचाच आपल्या प्रवासात अनुभव घेणे फार महत्त्वाचे आहे.

ब्रजची चव चाखा

फिरायला गेलात आणि तेथील पदार्थांचा आस्वाद घेतला नाही असं तर होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी वेगळी खाद्यसंस्कृती असते. कुठेही फिरायला गेल्यावर त्या ठिकाणाच्या पारंपारिक पदार्थांचा आस्वाद हा जरुर घ्यायला हवा. इथे तुम्ही लहान दुकानांमधून कचोरी, जलेबी, पेढे किंवा इतर पदार्थांची चव चाखू शकता.

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

भजनात सामील व्हा

जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृदांवनात अनेक ठिकाणी भजन कार्यक्रम आयोजित केला जातो. काहीवेळ या भजनात बसून देवाच्या भक्तीत लीन व्हा. तेथील वातावरण, लोकांचा श्रद्धा, पूजा सर्व गोष्टी जवळून पाहा , त्याचा अनुभव घ्या. तथापि, लक्षात घ्या, जन्माष्टमीदरम्यान मथुरा-वृदांवनात भाविकांची भरपूर गर्दी पाहायला मिळते, ज्यामुळे सुरुवातीपासूनच सर्व बुकिंग आणि नीट प्लॅनिंग करुन ठिकाणांना भेट द्या.

Web Title: Mathura vrindavan janmashtami trip places to visit travel guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • Krishna Janmashtami
  • mathura
  • travel news

संबंधित बातम्या

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
1

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या
2

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी
3

Janmashtami 2026: जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या वस्तू, नांदेल सुख-शांती आणि समृद्धी

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
4

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.