Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपल्स, रॅशेस अन् इन्फेक्शनवर रामबाण उपाय; त्वचेसाठी कडुलिंब ठरतो वरदान; समस्या होतील दूर

Neem Leaves Benefits For Health: त्वचेसाठी कडुलिंब हा एक प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो, जो मुरुम, खाज, संसर्ग आणि डाग यांसारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 24, 2026 | 07:44 PM
पिंपल्स, रॅशेस अन् इन्फेक्शनवर रामबाण उपाय; त्वचेसाठी कडुलिंब ठरतो वरदान; समस्या होतील दूर
Follow Us
Follow Us:
  • पिंपल्स, रॅशेस अन् इन्फेक्शनवर रामबाण उपाय
  • त्वचेसाठी कडुलिंब ठरतो वरदान
  • समस्या होतील दूर
त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक ब्युटी प्रोडक्टस उपलब्ध असली, तरी काही नैसर्गिक उपाय आजही तितकेच प्रभावी मानले जातात. त्यापैकी कडुलिंब हा एक महत्त्वाचा घटक आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला कडुलिंब त्वचेवरील मुरुम, खाज, संसर्ग, डाग आणि जळजळ यांसारख्या अनेक समस्यांवर उपयुक्त ठरू शकतो. विशेष म्हणजे, त्वचेचे नैसर्गिकरित्या संरक्षण करण्यास आणि तिचे आरोग्य टिकवून ठेवण्यासही कडुलिंब मदत करतो. म्हणूनच आयुर्वेदापासून ते आधुनिक स्किनकेअरपर्यंत कडुलिंबाला विशेष महत्त्व दिले जाते. जाणून घेऊयाच त्वचेसाठी कडुनिंबाचे काही महत्त्वाचे फायदे.

Health Tips: जेवताना मोबाईल पाहण्याची सवय ठरू शकते घातक; आरोग्यावर होऊ शकतो ‘हा’ गंभीर परिणाम

पिंपल्स कमी करण्यास मदत

कडुलिंबामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत करतात. त्यामुळे पिंपल्सची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवण्यासही कडुलिंब उपयुक्त मानला जातो.

खाज आणि त्वचेच्या संसर्गावर फायदेशीर

त्वचेवर खाज येणे, लालसरपणा दिसणे किंवा बुरशीजन्य संसर्ग होणे या समस्या अनेकांना जाणवतात. कडुलिंबातील अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म अशा त्रासांपासून आराम देण्यास मदत करू शकतात.

त्वचेची जळजळ कमी करतात

प्रदूषण, उन्हाचा तडाखा किंवा इतर कारणांमुळे त्वचेवर जळजळ आणि इन्फ्लेमेशन होऊ शकतो. कडुलिंबातील अँटी-इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म त्वचेला शांत करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

डाग कमी होण्यास मदत

कडुलिंबातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींचे संरक्षण करतात. त्यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळू शकते. याशिवाय त्वचेचा नैसर्गिक ग्लोही टिकून राहतो.

वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास उपयुक्त

वाढते प्रदूषण आणि तणाव यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स दिसू लागतात. कडुलिंबातील पोषक घटक त्वचेचे संरक्षण करून अँटी- एजिंग प्रक्रिया काही प्रमाणात मंदावण्यास मदत करतात.

वापरताना घ्या ही काळजी

कडुलिंबाचा वापर करण्यापूर्वी त्वचेवर पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच त्याचा वापर करावा. त्वचेच्या अनेक समस्यांवर कडुलिंब हा एक प्रभावी नैसर्गिक पर्याय ठरू शकतो. नियमित आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास त्वचा निरोगी, स्वच्छ आणि तजेलदार ठेवण्यास त्याची मदत होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Kidney Health: किडनी निरोगी ठेवायची आहे? रोजच्या जीवनात करा ‘या’ सोप्या सवयींचा अवलंब

Web Title: Neem skin benefits natural skincare pimples rashes infection ayurveda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • benefits of neem
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा आहे? मग दीपिका पादुकोणच्या डायटिशियने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, त्वचेवर येईल चमक
1

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा आहे? मग दीपिका पादुकोणच्या डायटिशियने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, त्वचेवर येईल चमक

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी पदार्थ! कोकम बटरच्या वापरामुळे त्वचेसह केसांना होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सविस्तर
2

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी पदार्थ! कोकम बटरच्या वापरामुळे त्वचेसह केसांना होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सविस्तर

Skin Care Tips: आठवड्यातील ४ दिवस चेहऱ्यावर लावा ‘हा’ नॅचरल फेसपॅक, आलिया भटप्रमाणे त्वचेवर येईल चमकदार ग्लो
3

Skin Care Tips: आठवड्यातील ४ दिवस चेहऱ्यावर लावा ‘हा’ नॅचरल फेसपॅक, आलिया भटप्रमाणे त्वचेवर येईल चमकदार ग्लो

उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे? दुधाच्या सायीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो
4

उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे? दुधाच्या सायीमध्ये मिक्स करा ‘हा’ पदार्थ, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.