Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि जीव मृत्यूच्या पिंजऱ्यात अडकणार… जाणून घ्या किती धोकादायक आहे नोरो व्हायरस

Norovirus : नवीन व्हायरलने जगभरात उच्छाद मांडला असून करोडो रुग्ण याने ग्रस्त आहेत. याची लक्षणे फार सामान्य असल्याने लोकांना वेळेत ती ओळखता येत नाहीत ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका आणखी वाढतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 14, 2026 | 12:24 PM
उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि जीव मृत्यूच्या पिंजऱ्यात अडकणार... जाणून घ्या किती धोकादायक आहे नोरो व्हायरस

उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि जीव मृत्यूच्या पिंजऱ्यात अडकणार... जाणून घ्या किती धोकादायक आहे नोरो व्हायरस

Follow Us
Follow Us:
  • नोरा व्हायरसमुळे अचानक उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
  • हा व्हायरस गर्दीच्या आणि बंद जागांमध्ये वेगाने पसरतो, क्रूज शिपवर १०० हून अधिक लोक आजारी पडले.
  • लहान मुले आणि वृद्धांसाठी हा संसर्ग अधिक धोकादायक मानला जातो.
कोरोना आणि हंता व्हायरसनंतर आता जगात नोरा व्हायरसने उच्छादचा वाढलाय. आम्ही तुम्हाला सागंतो की, जगभरात हा नवा व्हायरस वेगाने वाढत असून याची लक्षणे फार सामान्य असल्याने सुरुवातीला त्यांना ओळखणे थोडे कठीण जाते. हेच कारण आहे की, लोकांना या व्हायरसची माहिती फार नंतर समजते. यामुळे आपल्याला समजेपर्यंत हा व्हायरल बराच पसरलेला असतो. यामुळेच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि व्हायरसला वेळीच ओळखण्यासाठी काय करता येईल याची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आजचा लेख लिहिण्यात आला आहे.

१०० किलो वजनातून फिटनेस आयकॉनपर्यंत, प्रतीक यादवने लठ्ठपणाला कसे हरवले? जाणून घ्या परफेक्ट डाएट प्लॅन

या इन्फेक्शनमुळे शरीरात अचानक उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागतो. हा व्हायरल खास करुन खचाखच भरलेल्या गर्दीमधून आणि बंद जागांमधून अधिक जलद पसरत जातो. यामुळेच हाॅस्पिटल, शाळा, क्रुज शिपसारख्या ठिकाणी याच्या अधिक घटना दिसून येतात. अलिकडेच यासंबंधित एक घटना समोर आली आहे ज्यात कॅरेबियन प्रिंसेस क्रूज शिपवर हा व्हायरल आढळून आला. मुख्य म्हणजे यामुळे तब्बल १०० हून अधिक यात्रेकरु आणि क्रू मेंबर्स आजारी पडले. अमेरिकेच्या आरोग्य संस्था CDC नुसार, जहाजावर उपस्थित असलेल्या हजारो प्रवाशांपैकी मोठ्या संख्येने लोकांनी उलट्या, जुलाब आणि पोटदुखीची समस्या जाणवून आल्याची तक्रार केली.

किती धोकादायक आहे नोरो व्हायरल?

अमेरिकेची आरोग्य संस्था ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’नुसार, नोरो व्हायर, जगातील तीव्र गॅस्ट्रोएन्टेरायटिसच्या (पोट आणि आतड्यांचा संसर्ग) प्रमुख कारणांपैकी एक आहे. दरवर्षी करोडो लोक या आजाराने ग्रस्त असतात. यात उलट्या आणि जुलाबाची प्रमुख भूमिका असल्याचे मानले जाते. अधिकतर रुग्ण हे काही दिवसांतच ठिक होतात मात्र लहान मुले आणि वृद्धांची इम्यूनिटी सिस्टिम कमजोर असल्याने हा इन्फेक्शन त्याच्यांसाठी धोकादायक सिद्ध होतो.

किती वेळीत शरीरात दिसून येतात लक्षणे?

माहितीनुसार, इन्फेक्शन झाल्याच्या १२ ते ४८ तासांमध्ये याची लक्षणे आपल्या शरीरात दिसून येतात. यातील सर्वात मोठा धोका म्हणजे डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात असलेली पाण्याची कमतरता. सतत उलट्या आणि जुलाब होत असल्याने शरीरातील पाण्याचा साठा कमी होऊ लागतो. यामुळे तोंड येणे,अचानक चक्कर येणे, अशक्तपणा आणि लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. लहान मुलांमध्ये रडताना डोळ्यांतून कमी पाणी येणे आणि जास्त झोप येणे ही देखील लक्षणे प्रमुख ठरु शकतात.

5 वेळा सर्जरी तरीही पुन्हा Oral Cancer परतला, Sharib Hashmi च्या बायकोचा आजार; किती वेळा परत येऊ शकतो कॅन्सर

नोरा व्हायरसपासून बचाव कसा करु शकतो?

नोरा व्हायरस शरीरात फार वेगाने पसरतो ज्यामुळे इन्फेक्ट व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा आजार लगेच पसरायला सुरुवात करतो. याशिवाय दूषित जेवण, घाण पाणी आणि इन्फेक्टेड जागांनी हात लावल्यानेही हा व्हायरस पसरु शकतो. CDC च्या अनुसार, इन्फेक्टेड व्यक्ती दोन आठवड्यांनंतर ठीक झाल्यानंतरही या आजाराचा धोका फारसा कमी होत नाही. सध्या तरी या आजारावर जालीम उपाय शोधण्यात आलेले नाही. डाॅक्टर रुग्णांना द्रवपदार्थ खाण्याचा, आराम करण्याचा आणि स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याचा सल्ला देतात. या संसर्गावर अँटीबायोटिक्स औषधेही कामाची ठरत नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Norovirus outbreak spreading fast across world know the symptoms and prevention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Antivirus
  • Health Tips
  • lifestyle news
  • virus

संबंधित बातम्या

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ
1

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ

Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय
2

Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी
3

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट
4

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.