Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता पुन्हा बोलता येणार! आधुनिक कर्करोग उपाय, आवाज वाचवण्याची नवी शक्यता झाली जागृत, कारणं आणि उपचार

आजच्या प्रगत तपासणी आणि उपचारांमुळे बहुतेक रुग्णांमध्ये आवाजपेटी जपण्यावर भर दिला जातो. धूम्रपान आणि मद्यपान ही आवाजपेटीच्या कर्करोगाची दोन प्रमुख कारणे आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 21, 2026 | 10:49 AM
आता पुन्हा बोलता येणार! आधुनिक कर्करोग उपाय, आवाज वाचवण्याची नवी शक्यता झाली जागृत, कारणं आणि उपचार

आता पुन्हा बोलता येणार! आधुनिक कर्करोग उपाय, आवाज वाचवण्याची नवी शक्यता झाली जागृत, कारणं आणि उपचार

Follow Us
Close
Follow Us:

भारतामध्ये डोके व मान कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. या कर्करोगांमध्ये तोंड, घसा (आवाजपेटी), थायरॉईड, सायनस, नाक तसेच लाळग्रंथी यांचा समावेश होतो. यापैकी आवाजपेटीचा कर्करोग हा तोंडाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक वर्षे या कर्करोगावर संपूर्ण आवाजपेटी काढून टाकणे (टोटल लॅरिंजेक्टॉमी) हा सर्वोत्तम उपचार मानला जात होता. जरी यामुळे कर्करोग बरा होण्याचे प्रमाण चांगले होते, तरी रुग्णाचा आवाज कायमचा हरपायचा. मात्र आजच्या प्रगत तपासणी आणि उपचारांमुळे बहुतेक रुग्णांमध्ये आवाजपेटी जपण्यावर भर दिला जातो. धूम्रपान आणि मद्यपान ही आवाजपेटीच्या कर्करोगाची दोन प्रमुख कारणे आहेत. हा कर्करोग प्रामुख्याने ५० ते ७० वयोगटातील पुरुषांमध्ये अधिक आढळतो. सततचा घसा बसणे किंवा आवाजात बदल होणे हे याचे सुरुवातीचे आणि महत्त्वाचे लक्षण आहे, याबद्दल डॉ. कणव कुमार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, हेड अ‍ॅन्ड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

‘Intimate Wash’ चा अतिवापर शरीरासाठी ठरेल जीवघेणा! महिलेच्या शरीरातील हे अवयव झाले पूर्णपणे निकामी

कर्करोग लवकर ओळखला गेला तर ट्रान्सओरल लेझर मायक्रोसर्जरी (TLM) या आधुनिक पद्धतीने उपचार करता येतात. लेझरच्या साहाय्याने आवाजपेटीतील लहान गाठी काढल्या जातात. या उपचारामुळे सुमारे ९० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात, आवाज व गिळण्याची क्षमता टिकून राहते, खर्च तुलनेने कमी असतो आणि बहुतेक वेळा हा उपचार डे-केअर पद्धतीने केला जातो.

मध्यम टप्प्यातील कर्करोगात रेडिएशन थेरपीसोबत केमोथेरपी दिली जाते. या उपचारपद्धतीमुळे अवयव जपण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचा नैसर्गिक आवाज कायम राहतो.प्रगत अवस्थेतील रुग्णांना अजूनही संपूर्ण आवाजपेटी काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. मात्र आजच्या घडीला आवाज पुनर्वसनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. व्हॉइस प्रोस्थेसिस, इलेक्ट्रॉनिक लॅरिंक्स किंवा अन्ननलिकेच्या सहाय्याने बोलण्याचे प्रशिक्षण. यामुळे अशा रुग्णांनाही पुन्हा संवाद साधता येतो.

Liver Damage Symptoms: लिव्हर कुजल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, शेवटचे लक्षणं वाचून सरकेल पायाखालची जमीन

आधुनिक उपचार आणि समर्पित पुनर्वसनामुळे कर्करोगामुळे आवाज गमावणे आता अटळ राहिलेले नाही. आज बहुतेक रुग्ण आपला नैसर्गिक आवाज जपू शकतात आणि ज्यांना मोठी शस्त्रक्रिया करावी लागते, तेही योग्य प्रशिक्षणामुळे पुन्हा बोलू शकतात. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचारांमुळे प्रत्येक रुग्णाला केवळ आपला आवाजच नव्हे, तर आत्मविश्वास आणि जीवनाचा दर्जाही पुन्हा मिळवण्याची संधी मिळू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्करोग म्हणजे काय?

    Ans: हा एक रोग आहे ज्यात शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि पसरतात.

  • Que: कर्करोगाची कारणे काय आहेत?

    Ans: तंबाखू, अतिनील किरण (UV radiation), रासायनिक घटक (carcinogens) आणि जैविक घटक.

  • Que: कर्करोगाची सामान्य लक्षणे काय आहेत?

    Ans: अचानक वजन कमी होणे. शरीरात कुठेही न बरी होणारी गाठ किंवा जखम.

Web Title: Now you can speak again modern cancer treatments have awakened new possibilities for saving the voice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • Cancer prevention
  • Health Care Tips
  • oral cancer

संबंधित बातम्या

‘Intimate Wash’ चा अतिवापर शरीरासाठी ठरेल जीवघेणा! महिलेच्या शरीरातील हे अवयव झाले पूर्णपणे निकामी
1

‘Intimate Wash’ चा अतिवापर शरीरासाठी ठरेल जीवघेणा! महिलेच्या शरीरातील हे अवयव झाले पूर्णपणे निकामी

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? दैनंदिन आहारात बदल केल्यास शरीर राहील हेल्दी
2

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? दैनंदिन आहारात बदल केल्यास शरीर राहील हेल्दी

वृद्धापकाळ आनंदात घालवणे आणखीनच होईल सोपे! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ सवयी, मानसिक आरोग्य कायमच आनंदी
3

वृद्धापकाळ आनंदात घालवणे आणखीनच होईल सोपे! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ सवयी, मानसिक आरोग्य कायमच आनंदी

आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर!  ‘या’ चिमूटभर मसाल्याचे नियमित करा सेवन, मधुमेह राहील नियंत्रणात
4

आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ चिमूटभर मसाल्याचे नियमित करा सेवन, मधुमेह राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.