Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kitchen Tips: कांदा कापताना डोळ्यांत पाणी येते? ‘या’ घरगुती उपायांनी होईल समस्या दूर

Eyes Getting watery While Cutting Onions: कांदा चिरताना डोळ्यांत जळजळ होणे आणि अश्रू येणे ही सामान्य समस्या आहे. हा त्रास टाळण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय अवलंबल्यास कांदा चिरणे अधिक सोपेहोऊ शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 13, 2026 | 07:29 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • कांदा कापताना डोळ्यांत पाणी येते?
  • ‘या’ घरगुती उपायांनी होईल समस्या दूर
  • डोळ्यांतून पाणी का येते?
भारतीय स्वयंपाकघरात कांद्याशिवाय अनेक पदार्थांची कल्पनाच करता येत नाही. भाजी, आमटी, पुलाव किंवा मसालेदार पदार्थ असो, कांद्याशिवाय चव अपूर्ण वाटते. मात्र त्र कांदा चिरताना डोळ्यांत जळजळ होणे, पाणी येणे आणि अश्रू वाहणे ही जवळपास प्रत्येकाचीच समस्या असते. अनेकांना हा त्रास इतका होतो की कांदा चिरणे हेच सर्वात अवघड काम वाटू लागते. पण कांदा चिरताना डोळ्यांतून अश्रू का येतात आणि हा त्रास टाळण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात,जाणून घ्या.

Fridge Storage Tips: प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवताय? चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर होईल नुकसान

कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी का येते?

कांदा कापताना त्यातील पेशी तुटतात आणि त्यातून सल्फरयुक्त संयुगे बाहेर पडतात. डोळ्यांतील ओलाव्याशी संपर्कात आल्यावर जळजळ निर्माण करतात. परिणामी कांदा कापताना डोळ्याच पाणी येते.

फ्रीजमध्ये ठेवा कांदा

कांदा चिरण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील रासायनिक प्रक्रिया मंदावते. त्यामुळे हवेत कमी प्रमाणात वायू पसरतो आणि डोळ्यांची जळजळ कमी होते.

धारदार सुरी वापरणे ठरते फायदेशीर

बोथट सुरीमुळे कांदा जास्त चिरडला जातो आणि अधिक वायू बाहेर पडतात. धारदार सुरीने कांदा स्वच्छ कापला जात असल्याने डोळ्यांवर होणारा परिणाम कमी होतो.

चिमणी किंवा फॅन सुरू ठेवा

किचनमधील एक्झॉस्ट फॅन, चिमणी किंवा उघडी खिडकी यांचा वापर केल्यास कांद्याचे वायू लगेच बाहेर निघून जातात. त्यामुळे ते डोळ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होते.

मुळाचा भाग शेवटी कापा

कांद्याच्या मुळाजवळ अश्रू निर्माण करणारे घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हा भाग शेवटी कापल्यास डोळ्यांवर होणारा त्रास कमी होऊ शकतो.

ओला टिश्यू वापर करा

कांदा चिरताना चॉपिंग बोर्डजवळ ओला टिश्यू ठेवल्यास काही वायू त्यात शोषले जाऊ शकतात. तसेच चष्मा किंवा गॉगल वापरल्यास डोळ्यांचे थेट संरक्षण होते.

स्वयंपाकघरातील काम होईल अधिक सोपे

कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येणे ही सामान्य समस्या असली तरी काही साध्या आणि प्रभावी उपायांच्या मदतीने हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यामुळे पुढच्या वेळी स्वयंपाक करताना या टिप्स नक्की वापरून पाहा आणि कांदा चिरण्याचा अनुभव अधिक सोपा आणि आरामदायी बनवा.

Moong Bhaji: संध्याकाळसाठी परफेक्ट स्नॅक्स! बनवा मूग डाळीची खुसखुशीत भजी; वाचा सोपी रेपिसी

Web Title: Onion cutting tips how to prevent tears and eye irritation while chopping onions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Food Safety
  • kitchen tips
  • lifestyle news in marathi
  • onion

संबंधित बातम्या

Salt Shaker Tips: मीठ वारंवार ओलसर होतंय? बरणीमध्ये मीठ ठेवताना अजिबात करू नका ‘ही’ चूक, अन्यथा मिठाचे होईल पाणी
1

Salt Shaker Tips: मीठ वारंवार ओलसर होतंय? बरणीमध्ये मीठ ठेवताना अजिबात करू नका ‘ही’ चूक, अन्यथा मिठाचे होईल पाणी

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण
2

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर
3

Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.