Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Organ Donation After Death at Home: घरी मृत्यू झाल्यानंतरही अवयवदान शक्य? कोणते अवयव दान करता येतात, जाणून घ्या

Organ Donation After Death at Home: अवयवदानाबाबत अनेकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे. रुग्णालयात मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीचे काही महत्त्वाचे अवयव वैद्यकीय प्रक्रियेनुसार प्रत्यारोपणासाठी वापरता येऊ शकतात. मात्र घरी नैसर्गिक मृत्यू झाल्यास परिस्थिती वेगळी असते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 25, 2026 | 02:26 PM
Organ Donation After Death at Home: घरी मृत्यू झाल्यानंतरही अवयवदान शक्य?

Organ Donation After Death at Home: घरी मृत्यू झाल्यानंतरही अवयवदान शक्य?

Follow Us
Follow Us:
  • मेंदूमृत्यूनंतर अनेक अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येऊ शकतात.
  • घरी नैसर्गिक मृत्यू झाल्यास बहुतेक अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य राहत नाहीत.
  • योग्य परिस्थितीत कॉर्निया दान करता येऊ शकतो.
 

Organ Donation After Death: अवयवदानाबाबत अजूनही काही लोकांमध्ये संभ्रम आहे. अजूनही काही लोक अवयवदान करण्यास पुढाकार घेत नाहीत. मात्र आपल्या मृत्यूनंतर कोणत्यातरी व्यक्तीला त्या अवयवाचा उपयोग होऊन त्याचे पुढील आयुष्य चांगले जाणार असेल. तर अवयवदान करावे.परंतू एक प्रश्न नेहमीच असतो की, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयाऐवजी घरी झाला, तर त्या व्यक्तीचे अवयव दान गेले जाऊ शकतात का? याच प्रश्नाचे उत्तर या लेखात आम्ही सांगणार आहोत.

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक झाला तर त्याचा अवयवाचे प्रत्यारोपणासाठी वापरता येत नाही. मात्र त्या व्यक्तींचा मृत्यू कोणत्या परिस्थितीमध्ये झाला, मृत्यू होऊन किती वेळ झाला तसेच त्या व्यक्तीच्या तपासणीत निष्पन्न केले जाते की, पुढची प्रक्रिया काय आहे.

मेंदूमृत्यू आणि सामान्य मृत्यू यात फरक

रुग्णालयात एखाद्या व्यक्तीला मेंदूमृत घोषित केले जाते, तेव्हा काही महत्त्वाचे अवयव दुसऱ्या रुग्णासाठी उपयोगी ठरू शकतात. अशा वेळी हृदय, फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि लहान आतडे यांसारख्या अवयवांचा विचार केला जाऊ शकतो. मात्र ही प्रक्रिया रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेच्या देखरेखीखालीच केली जाते. अवयव शरीरातून काढण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय स्थिती तपासली जाते आणि योग्य रुग्ण मिळाल्यानंतर ठरावीक वेळेत प्रत्यारोपण केले जाते. Organ Donation After Death at Home:

याउलट, घरी झालेला नैसर्गिक मृत्यू वेगळ्या प्रकारचा असतो. हृदयाचे ठोके आणि शरीरातील रक्ताभिसरण थांबल्यानंतर अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे काही काळानंतर त्यांचा प्रत्यारोपणासाठी वापर करणे शक्य राहत नाही. अशावेळी त्या व्यक्तीचा कॉर्निया म्हणजेच डोळ्याचा पारदर्शक पुढचा भाग. योग्य परिस्थितीत मृत व्यक्तीचा कॉर्निया गरजू व्यक्तीसाठी उपयोगी पडू शकतो.

नेमकी प्रक्रिया काय?

  • व्यक्तीचा मृत्यू झाला की लगेच वेळ न घालवता जवळच्या नेत्रपेढीला किंवा अधिकृत केंद्राला कळवणे गरजेचे आहे.
  • मृत्यूनंतर लवकर माहिती मिळाल्यास तज्ज्ञ आवश्यक प्रक्रिया करून कॉर्निया सुरक्षित ठेवू शकतात.
Chilli Potato Recipe: संध्याकाळच्या नाश्ताला काहीतरी चटपटीत आणि तिखट खाण्याचं आहे, तर मग आत्ताच करा ‘हे’ असे कुरकुरीत चिली पोटॅटो

काही ऊतींचेही दान होऊ शकते

फक्त कॉर्नियाच नाही, तर काही परिस्थितीत त्वचा, हाडे, टेंडन आणि हृदयाच्या झडपांसारख्या ऊतींचाही उपयोग होऊ शकतो. मात्र प्रत्येक मृत व्यक्तीचे हे दान स्वीकारले जाईलच असे नाही. त्यासाठी वैद्यकीय तपासणी, मृत्यूची परिस्थिती आणि संबंधित ऊती बँकेचे नियम महत्त्वाचे असतात.

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

कुटुंबीयांनी काय लक्षात ठेवावे?

एखाद्या व्यक्तीने जिवंत असताना अवयव किंवा नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली असेल, तर त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी शक्य तितक्या लवकर अधिकृत रुग्णालय, नेत्रपेढी किंवा संबंधित संस्थेशी संपर्क साधावा. अवयवदानात वेळेला खूप महत्त्व असते. त्यामुळे अंत्यविधीची तयारी करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देणे योग्य ठरते. डॉक्टर परिस्थिती पाहून काय दान होऊ शकते आणि पुढे कोणती प्रक्रिया करायची, हे स्पष्ट सांगतात.

Web Title: Organ donation after death at home which organs can be donated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • lifesytle news
  • Marathi News
  • Organ Donation

संबंधित बातम्या

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
1

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन
2

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
3

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
4

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.