Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diabetes: प्री-डायबिटीज म्हणजे काय? मधुमेह होण्याआधी शरीर देतं ‘हे’ सायलेन्ट संकेत; वेळीच व्हा सावध

Pre-Diabetes Symptoms: मधुमेहाचा धोका वाढत असून शरीर आधीच प्री-डायबिटीजच्या स्वरूपात काही संकेत देते. वेळेवर हे लक्षण ओळखून योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल केल्यास टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी करता येतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 10, 2026 | 06:48 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • प्री-डायबिटीज म्हणजे काय?
  • शरीर देतं ‘हे’ सायलेन्ट संकेत
  • अशी घ्या काळजी?
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह म्हणजेच डायबिटीजचा धोका झपाट्याने वाढताना दिसत आहे. चुकीचा आहार, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक लोक कमी वयातच डायबिटीजच्या समस्येला सामोरे जात आहेत. मात्र, डायबिटीज होण्याआधी शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असते. या अवस्थेला ‘प्री-डायबिटीज’ असे म्हटले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वेळेत काळजी घेतल्यास या परिस्थितीला नियंत्रणात आणता येते आणि भविष्यात टाइप-२ डायबिटीजचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

Parenting Tips: पालकांनो! फक्त मुलींनाच नाही मुलांनाही शिकवा ‘या’ गोष्टी; होईल सर्वांगीण विकास

प्री-डायबिटीज म्हणजे काय?

जेव्हा शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असते, पण ते पूर्णपणे डायबिटीजच्या श्रेणीत पोहोचलेले नसते, तेव्हा त्या स्थितीला प्री-डायबिटीज म्हटले जाते. ही अवस्था शरीरासाठी धोक्याची घंटा मानली जाते. योग्य वेळी उपचार आणि जीवनशैलीत बदल न केल्यास पुढे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

कोणती लक्षणे दिसू शकतात?

तज्ज्ञांच्या मते, सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा जाणवणे, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे आणि जास्त भूक लागणे ही प्री-डायबिटीजची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. काही लोकांच्या मानेभोवती, काखेत किंवा त्वचेवर काळपट डाग देखील दिसू शकतात. ही लक्षणे दिसल्यास त्वरित ब्लड शुगर टेस्ट करा.

कोणत्या लोकांना अधिक धोका?

ज्यांचे वजन जास्त आहे, जे नियमित व्यायाम करत नाहीत किंवा कुटुंबात डायबिटीजचा इतिहास आहे, अशा लोकांना प्री-डायबिटीजचा धोका अधिक असतो. जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स आणि जास्त साखरयुक्त पदार्थांचे सेवनही धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, वेळेत घेतलेली काळजी आणि योग्य जीवनशैलीमुळे प्री-डायबिटीज नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. त्यामुळे शरीराने दिलेले संकेत दुर्लक्षित करू नयेत.

अशी घ्या काळजी?

  • दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा.
  • संतुलित आणि कमी साखरयुक्त आहार घ्या.
  • वजन नियंत्रणात ठेवा.
  • ताणतणाव कमी करा आणि पुरेशी झोप घ्या.
  • नियमित हेल्थ चेकअप करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

चहाप्रेमींनो, सकाळचा चहा ठरतोय अ‍ॅसिडिटीचा ‘ट्रिगर’! जाणून घ्या यामागचं खरं कारण

Web Title: Prediabetes warning signs symptoms diabetes prevention tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • diabetes
  • Diabetics
  • Health Care Tips
  • home remedies for Diabetes

संबंधित बातम्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
1

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
2

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका
3

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व
4

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.