Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

कायमच विकतची कोल्ड कॉफी पिण्याऐवजी घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कॉफी बनवू शकता. बदाम आणि मधाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीसोबत शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 30, 2026 | 08:00 AM
दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कॉफी प्यायला खूप जास्त आवडते. सकाळी उठल्यानंतर सुरुवात कॉफीने होते. पण उपाशी पोटी कॅफिन युक्त पेयांचे सेवन करणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला दुधाचा अजिबात वापर न करता कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. कॅफेमध्ये गेल्यानंतर कायमच सगळ्यात आधी कोल्ड कॉफी ऑर्डर केली जाते. पण कायमच विकतची कॉफी आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेली कोल्ड कॉफी प्यावी. यामुळे मुलांच्या आरोग्याला सुद्धा हानी पोहचणार नाही. सुट्टीच्या दिवशी प्रत्येकाला काहींना काही स्पेशल पदार्थ हवा असतो. अशावेळी कोल्ड कॉफी बनवून प्यावी. ही कॉफी बनवताना बदामाचा वापर केल्यास कॉफीचे टेक्सर स्मूथ होईल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • बदाम
  • कॉफी
  • मध
  • थंड पाणी
  • बर्फाचे तुकडे
Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

कृती:

  • कोल्ड कॅफो बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात बदाम भिजत ठेवा. ४ ते ५ तास बदाम भिजल्यानंतर त्यांच्यावरील साल काढून टाका.
  • मिक्सरच्या भांड्यात साल काढून घेतलेले बदाम, मध, कॉफी, थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • पदार्थांची गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घ्या. यामुळे कोल्ड कॉफीला स्मूथ टेक्सर येईल.
  • तयार केलेली कॉफी ग्लासात पिण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कोल्ड कॉफी.

Web Title: Quickly make thick and creamy caf style cold coffee without using any milk easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच
1

Paneer kathi Roll: रोजच्या पोहे-उपम्याला द्या ब्रेक! बनवा झटपट पनीर काठी रोल; भाज्या अन् चटणीचा भन्नाट तडका, रेसिपी एकदा वाचाच

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी
2

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी
3

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Paneer Sandwich, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने
4

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Paneer Sandwich, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.