Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: भात की चपाती? वजन वाढण्यामागचं ‘ते’ खरं कारण जाणून घ्या

Wheat Roti or Rice Causes Weight Gain: वजन कमी करण्यासाठी अनेकजण भात किंवा चपाती खाणं सोडतात. मात्र, आहारतज्ज्ञांच्या मते, वजन वाढण्यामागे एकच पदार्थ कारणीभूत नसून एकूण कॅलरी सेवन, खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली यांचा मोठा प्रभाव असतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 20, 2026 | 06:33 PM
Health Tips: भात की चपाती? वजन वाढण्यामागचं ‘ते’ खरं कारण जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • भात की चपाती?
  • वजन वाढण्यामागचं खरं कारण काय?
  • हे पर्याय ठरू शकतात फायदेशीर
वजन कमी करण्याचा विचार आला की अनेकजण सर्वप्रथम आपल्या ताटातील भात किंवा चपाती खाणं कमी करतात. काहींच्या मते पांढरा भात वजन झपाट्याने वाढवतो, तर काहीजण गव्हाची चपाती अधिक आरोग्यदायी असल्याचा दावा करतात. त्यामुळे वजन नियंत्रणासाठी नेमके काय खावे आणि काय टाळावे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. मात्र आहारतज्ज्ञांच्या मते, वजन वाढण्यामागे केवळ एकच पदार्थ जबाबदार नसतो. उलट एकूण कॅलरी सेवन, खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली यांचा त्यात मोठा वाटा असतो.

Travelling Benefits: तणाव कमी करायचाय? मग घराबाहेर पडा; फिरण्यामुळे सुधारते मानसिक आरोग्य

भात की चपाती? कोण अधिक आरोग्यदायी?

तज्ज्ञांच्या मते, भात आणि गव्हाची चपाती या दोन्ही पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. गव्हाच्या चपातीमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. दुसरीकडे पांढरा भात लवकर पचतो आणि शरीराला झटपट ऊर्जा देतो. त्यामुळे एका पदार्थाला पूर्णपणे चांगला किंवा वाईट म्हणणे योग्य ठरत नाही.

वजन वाढण्याचे खरे कारण काय?

आहारतज्ज्ञांच्या मते, वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेणे. मग त्या कॅलरीज भातातून येत असोत किंवा चपातीमधून. अतिखाणे, कमी शारीरिक हालचाल, अपुरी झोप, तणाव आणि अयोग्य खाण्याच्या सवयी यामुळे शरीरात चरबी साठू लागते. त्यामुळे केवळ भात किंवा चपाती कारणीभूत ठरु शकत नाही.

चपाती खाल्ल्यानेही वजन वाढू शकते

अनेकजण चपातीसोबत भरपूर तूप, लोणी किंवा तेलकट पदार्थ खातात. यामुळे एकूण कॅलरीचे प्रमाण वाढते. तसेच प्रमाणापेक्षा जास्त चपाती खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

वजन नियंत्रणासाठी महत्त्वाच्या टिप्स

  • जेवणात प्रमाणाचे भान ठेवा.
  • प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
  • भरपूर भाज्या आणि सलाड खा.
  • नियमित व्यायाम करा.
  • साखरयुक्त आणि प्रोसेस्ड पदार्थांचे सेवन कमी करा.

हे पर्याय ठरू शकतात फायदेशीर

आजकाल अनेकजण ब्राऊन राईस, मल्टीग्रेन चपाती, ज्वारी, बाजरी आणि नाचणीसारख्या मिलेट्सचा आहारात समावेश करत आहेत. या पदार्थांमध्ये फायबर आणि पोषक घटक अधिक असल्याने ते संतुलित आहाराचा भाग ठरू शकतात. तज्ज्ञांचे मते, वजन कमी करण्यासाठी भात किंवा चपाती पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. योग्य प्रमाण, संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली यांवर भर दिल्यास वजन नियंत्रणात ठेवणे अधिक सोपे होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: चहा-बिस्किट खायला आवडतं? सवय पडू शकते महागात! आरोग्यावर होतो गंभीर परिणाम

Web Title: Rice vs chapati weight loss causes calorie intake diet tips balanced nutrition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Chapati
  • Health Care Tips
  • weight gain
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.