Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे टाळूवर सतत खाज येते? मग ‘या’ पद्धतीने करा ताकाचा वापर, कोंडा होईल पूर्णपणे नाहीसा

टाळूवर वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी वाटीभर ताक घेऊन केसांच्या मुळांवर लावून हलक्या हाताने मसाज करावे. यामुळे केसांच्या समस्या कमी होण्यासोबतच केस स्वच्छ राहतात आणि टाळूवर वाढलेला कोंडा सुद्धा कमी होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2026 | 09:52 AM
केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे टाळूवर सतत खाज येते? मग 'या' पद्धतीने करा ताकाचा वापर, कोंडा होईल पूर्णपणे नाहीसा

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे टाळूवर सतत खाज येते? मग 'या' पद्धतीने करा ताकाचा वापर, कोंडा होईल पूर्णपणे नाहीसा

Follow Us
Follow Us:

वर्षाच्या बाराही महिने महिलांसह पुरुषांमध्ये केसांच्या समस्या वाढू लागतात. केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, केस गळणे तर काहीवेळा टाळूवर इन्फेक्शन सुद्धा होते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने केसांच्या समस्या वाढू लागतात. उन्हाळ्यात केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो. कारण सतत येणाऱ्या घामामुळे केस पूर्णपणे ओले होऊन जातात आणि चिकटपणा केसांमध्ये तसाच राहिल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. घामामुळे केस ओले झाल्यानंतर केस खूप जास्त तेलकट होऊन जातात, ज्यामुळे केसांमध्ये धूळ, माती आणि घाणीचा थर साचून राहतो. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा उन्हाळ्यात केस स्वच्छ न केल्यास केसांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते आणि केस मोठ्या प्रमाणावर गळतात.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: महागडे प्रोडक्ट नव्हे, तर ‘या’ सवयी देतील नॅचरल ग्लोइंग स्किन; जाणून घ्या

केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा आणि शाम्पू इत्यादी अनेक गोष्टींचा वापर करतात. पण त्याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर किंवा केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केसांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी वारंवार कोणत्याही केमिकल युक्त हेअर केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी ताकाचा कशा पद्धतीने वापर करावा? यामुळे केसांना नेमके काय फायदे होतात? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.

केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी ताकाचा कशा पद्धतीने वापर करावा:

केसांना ताक लावताना योग्य पद्धत फॉलो करावी. ताक कायमच ताजे आणि फ्रेश तयार केलेले असावे. वाटीमध्ये ताक घ्या. त्यानंतर कापसाच्या गोळ्याला ताक लावून टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर केसांच्या लांबीवर सुद्धा थोडेसे ताक लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होईल आणि केस स्वच्छ होतील. काहीवेळ ठेवल्यानंतर केस सौम्य शाम्पूचा वापर करून स्वच्छ करून घ्या. केस चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी केसांच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष देणे सुद्धा आवश्यक आहे. ताक केसांच्या मुळांना पोषण देण्यास मदत करेल आणि टाळूवर वाढलेला कोंडा नष्ट करून केस स्वच्छ करेल.

चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक, त्वचा होईल चमकदार

ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड, प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन ‘बी’ आणि उपयुक्त बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ताक केसांसाठी नैसर्गिक क्लींजर आहे. टाळूवर जमा झालेली घाण, मृत पेशी आणि कोंडा कमी करण्यासाठी ताक प्रभावी ठरते. टाळू स्वच्छ असल्यास केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण सहज मिळते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा टाळूवर ताक लावून हलक्या हाताने मसाज केल्यास टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल आणि केस स्वच्छ, चमकदार दिसतील. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित एक ग्लासभर ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे शरीर स्वच्छ होण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Scalp itchy due to dandruff then use buttermilk in this way dandruff will disappear completely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • buttermilk
  • hair beauty
  • hair care tips

संबंधित बातम्या

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
1

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
2

कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी नियमित करा ‘या’ हर्बल पेयांचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
3

केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी नियमित करा ‘या’ हर्बल पेयांचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

Hair Care: सकाळी की रात्री? केसांना तेल कधी लावावं? जाणून घ्या Hair Oiling ची योग्य वेळ
4

Hair Care: सकाळी की रात्री? केसांना तेल कधी लावावं? जाणून घ्या Hair Oiling ची योग्य वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.