तुळशी विवाह आणि कार्तिक एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा
दिवाळी सणानंतर सगळ्यांच्या तुळशीच्या लग्नाची उत्सुकता निर्माण होते. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात होते. या विवाह सोहळ्याला धार्मिक महत्व सुद्धा आहे. तसेच याच दिवशी कार्तिकी एकादशीसुद्धा साजरा केली जाते. आषाढ एकादशी ते कार्तिक एकादशी हा चार महिन्यांचा काळ चातुर्मास म्हणून पाळला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या रोपाला सूंदर सजवले जाते. त्यानंतर पूजा करून मंगलाष्टके गात तुळशीचा विवाह सोहळा पार पडला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुळशी विवाह आणि कार्तिकी एकादशी निमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मंगलमय शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून प्रियजनांना सुद्धा आनंदी होतील.(फोटो सौजन्य – istock)
एक त्रैलोक्य समान,उठोनिया प्रात: काली
करुया तिला वंदन आणि राखूया तिचा मान
तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळशी विवाहाचा दिवस आला
सगळ्यांच्या मनी आनंद आला
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!
उत्सव मांगल्याचा, पावित्र्याचा
एक आनंददायी क्षण
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सहभागी,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
तुळशी विवाह साजरा करा,
तुळशी माता आणि विष्णूचे ध्यान करा,
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अगंणाला शोभा नाही
जिच्या असण्याने मिळतो सर्वांना ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात ही तुळस आहे
ते घर स्वर्गासमान आहे,
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
चला वाटूया पेढे आणि गाऊया मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या लाडक्या तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान,
उठोनिया प्रात: काली, करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
वृन्दा वृदांवनी विश्वपूजिता विश्वपावनी||
पुष्पसारा नन्दनीच तुलसी कृष्ण जीवनी||
एतं भांमाष्टक चैव स्त्रोतम नामर्थ संयुक्तम
य: पाठेत तां चं सम्पूज सैश्रमेघ फललंमेता
तुळशी विवाहाच्या सगळ्यांना शुभेच्छा!
महाप्रसाद आई, सर्व सौभाग्य देणारी,
आदि व्याधी हर नित्यम्, तुलसी त्वं नमोस्तुते.
तू हरीला खूप प्रिय आहेस, तू
गडद रंगाची सुंदरी आहेस,
त्याचे प्रेम विचित्र आहे,
त्याचे तुझ्याशी कसले नाते आहे,
कृपा करून आमच्या संकटांचा पराभव करा,
आई कृपया.
नमस्तुलसि कल्याणी
नमो विष्णुप्रिये शुभे
नमो मोक्षप्रदे देवी
नम: सम्तप्रदायिके
तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
आनंदाचे, मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे
तुळशी विवाहाच्या मंगलमयी शुभेच्छा!
तुमचं प्रेम सदैव ताजं आणि बहरत राहो!
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा! तुमचं प्रेम सदैव ताजं आणि बहरत राहो!
हळद लागली, तुळस सजली
विवाहासाठी तयार झाली,
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला वाटूया पेढे आणि गाऊया
मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या
लाडक्या तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख…
कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर, हीच आहे सौभाग्याची ओळख…
तुळशी विवाहनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
Diwali 2025: दिवाळीच्या पाच दिवसांचा अर्थ काय? जाणून घ्या प्रत्येक दिवसाचं खास महत्त्व
अवघा रंग एक झाला
विठू माझा अबीर-गुलालात न्हाला,
सारे वारकरी जमले पंढरी
बोला पांडुरंग हरी!






