Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी तुरटी आणि गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाण्याच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि तुरटी वापरामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2026 | 10:02 AM
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा 'या' पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवरील ग्लो हरवला आहे? मग गुलाबी पाणी आणि तुरटीचा 'या' पद्धतीने करा वापर

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, सतत तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पाण्याची कमतरता इत्यादी गोष्टींचा आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा दिसून येतो. दिवसभर धूळ, माती आणि प्रदूषणाच्या सानिध्यात जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. चेहऱ्यावर जमा झालेल्या घाणीमुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये धूळ, माती आणि अतिरिक्त तेल जमा होते. ज्याच्या परिणामामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे फोड येणे, मुरूम येऊन त्वचा पूर्णपणे निस्तेज होते. त्वचा सुंदर आणि चमकदार दिसावी म्हणून वापरल्या जाणाऱ्या स्किन केअर प्रॉडक्टचा चेहऱ्यावर गंभीर परिणाम दिसू लागतो. चुकीच्या क्रीम वापरल्यामुळे त्वचा उजळदार दिसण्याऐवजी चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

सुरकुत्या, चेहऱ्यावर आलेल्या बारीक रेषा त्वचा वयस्कर करून टाकतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच महागड्या क्रीमचा वापर करू नये. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी गुलाब पाणी आणि तुरटीचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुरटीच्या वापरामुळे त्वचेच्या असंख्य समस्या कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि ग्लोइंग करण्यासाठी इतर कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.

वापरण्याची सोपी पद्धत:

गुलाब पाणी आणि तुरटीचा एकत्र वापर केल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. यासाठी वाटीमध्ये तुरटी पावडर आणि गुलाब पाणी मिक्स करून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज घ्या. यामुळे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होईल आणि त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळेल. १० मिनिट झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. तुरटीच्या वापरामुळे त्वचा कोरडी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे फेसपॅक लावून त्वचा स्वच्छ केल्यानंतर फेस क्रीम लावणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा तुरटीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल.

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. चेहऱ्यावर वाढलेला लालसरपणा कमी करण्यासाठी तुरटी प्रभावी ठरते. गुलाब पाण्यात असलेले गुणकारी घटक त्वचा हायड्रेट करते. तेलकट त्वचा असलेल्या महिलांसाठी तुरटीचा फेसपॅक खूप जास्त प्रभावी ठरते. हा फेस पॅक आठवड्यातून एकदाच चेहऱ्यावर लावावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Skin lost its glow due to facial wrinkles then use rose water and alum in this way skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत
1

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर
2

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर

चेहऱ्यावर 7 दिवस तांदळाचे पाणी लावल्यास काय होते? नैसर्गिक स्किन केअर उपाय की फक्त ट्रेंड? जाणून घ्या सत्य
3

चेहऱ्यावर 7 दिवस तांदळाचे पाणी लावल्यास काय होते? नैसर्गिक स्किन केअर उपाय की फक्त ट्रेंड? जाणून घ्या सत्य

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब
4

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.