डोळ्यांचे इन्फेक्शन वाढल्यानंतर दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. याशिवाय डोळ्यांसंबंधित अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
ऑनलाइन क्लास, व्हिडिओ गेम्स, सोशल मीडिया आणि कार्टून पाहण्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वेगाने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, गरजेपेक्षा जास्त स्क्रीन पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर नकारात्मक परिणाम होत आहेत.
परभणीमध्ये पाच वर्षाच्या मुलीचे नेत्रदान करण्यात आले. मुलीच्या पालकांनी दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याने कौतुक केले जात आहे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवतात. डोळ्यांच्या समस्या वाढल्यानंतर दृष्टी कमी होणे, डोळे दुखणे, डोळ्यांमधून पाणी येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात.
दिवाळी म्हटलं की फटाके हे समीकरणच डोळ्यासमोर येते. पण फटाके फोडत असताना डोळ्यांची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे आपल्या सर्वाना तज्ज्ञांनी या लेखातून सांगितले आहे. प्रत्येकाने हे वाचावे