Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smart Trick To Store Vegetables : कडक उन्हातही भाज्या होणार नाहीत खराब, FSSAI ने सांगितली साठवण्याची योग्य पद्धत

Lifestyle Tips : उन्हाळ्याच्या दिवसांत बऱ्याचदा घरातील भाज्या लवकर खराब होऊ लागतात, ज्यामुळे पैसे आणि अन्न दोन्हींचे नुकसान होते. यामुळेच भारताची सेफ्टी स्टँडर्ड ऑथोरिटी FSSAI ने भाज्या योग्य पद्धतीने स्टोर करण्यासाठी काही स्मार्ट टिप्स शेअर केल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 26, 2026 | 12:45 PM
Smart Trick To Store Vegetables : कडक उन्हातही भाज्या होणार नाहीत खराब, FSSAI ने सांगितली साठवण्याची योग्य पद्धत

Smart Trick To Store Vegetables : कडक उन्हातही भाज्या होणार नाहीत खराब, FSSAI ने सांगितली साठवण्याची योग्य पद्धत

Follow Us
Follow Us:
  • हिरव्या भाज्या साठवण्यापूर्वी त्यांची योग्य स्वच्छता आणि कोरडेपणा महत्त्वाचा ठरतो.
  • फ्रिजमध्ये ठेवताना ओलावा नियंत्रित ठेवण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
  • सर्व भाज्या थंड ठिकाणी ठेवणे योग्य नसते; काही भाज्यांसाठी वेगळी पद्धत फायदेशीर ठरते.
Vegetables Storing Tips : उन्हाळ्यात प्रखर उन्हाची तीव्रता इतकी वाढते की घरातील अनेक खाद्यपदार्थ वेळेआधीच खराब होऊ लागतात. याकाळात भाज्या देखील लवकर खराब होतात ज्यामुळे गृहीणींच्या समस्या वाढतात. बऱ्याचदा गृहीणी बाजारात गेल्या की एकदाच दोन ते तीन दिवसांसाठीच्या भाज्या घेऊन येतात ज्यामुळे पुन्हा पुन्हा मार्केटला जाण्याची गरज भासत नाही. पण उन्हाळ्यात या भाज्या लवकर खराब होत असल्याने घरात मोठे नुकसान होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, याकाळात फक्त भाज्यांना आणून ठेवणे महत्त्वाचे ठरत नाही तर त्यांना योग्य प्रकारे स्टोर करणे देखील महत्त्वाचे ठरते. भाज्यांना फ्रिजमध्ये ठेवाताना काही विशेष काळजी राखायला हवी जेणेकरुन त्या लवकर खराब होणार नाहीत आणि जास्तीत जास्त काळ फ्रेश राहतील.

EPFO पेन्शन धारकांसाठी खुशखबर! पेन्शन खात्यात जमा झाला की नाही ? आता घरबसल्या मिळवा संपूर्ण माहिती

भारताची सेफ्टी स्टँडर्ड ऑथोरिटी FSSAI ने अलिकडेच एक एडव्हाझरी जारी केली आहे. यात लोकांनी उन्हाळ्याच्या काळात भाज्या घरी जास्तीत जास्तीत वेळ स्टोर कशा करुन ठेवायच्या यासाठीच्या काही टिप्स सांगण्यात आल्या आहेत. योग्य पद्धतीने भाज्या साठवून ठेवल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होत नाहीत आणि भाज्या दिर्घकाळापर्यंत ताज्या राहतात.

क्लिनिंग करा

हिरव्या भाज्या स्टोर करण्याआधी त्यांना स्वच्छ करा. हिरव्या भाज्यांमध्ये बरीच घाण आणि किटक असण्याचा धोका असतो ज्यामुळे त्यांना घरी आणल्यानंतर लगेच धूवुन टाकावे. भाज्या निसून मग पाण्याने त्यांना स्वच्छ धुवा आणि मग त्यांना पसरवून सुकवा. लक्षात घ्या, पालेभाज्या दोन ते तीन दिवसांत खाऊन टाकाव्यात अन्यथा त्या खराब होऊ शकतात.

पेपरटॉवलचा वापर

दुसरी स्टेप म्हणजे भाज्यांना धुवून सुकवल्यानंतर त्यांना पेपरटॉवल गुंडाळून मग फ्रिजमध्ये ठेवा. हा कागद रेफ्रिजरेटरमधील आर्द्रतेपासून भाज्यांना वाचवेल आणि थंड ठेवेल जेणेकरुन त्या खराब होणार नाहीत. भाज्या गुंडाळून ठेवण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करणे टाळावे यामुळे प्रिंटेड शाईतील घटक भाज्यांमध्ये मिसळण्याची शक्यता असते ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

Travel News : पाण्यामध्ये तरंगणारं नॅशनल पार्क, इथे होडीत बसून केली जाते जंगल सफारी

लक्षात ठेवा या टिप्स

  • हिरव्या भाज्यांना धुवून, सुकवून फ्रिजमध्ये ठेवावे जेणेकरुन ओलाव्यापासून त्यांचे संरक्षण होईल.
  • टोमॅटो कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये, त्यांना बाहेरच एका पसरवून ठेवा.
  • कांदा आणि बटाटा देखील अशा भाज्या आहेत ज्यांना फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते.
  • भाज्यांना फार काळ फ्रिजमध्ये न ठेवता दोन ते तीन दिवसांत त्यांचे सेवन करावे.
 

Web Title: Summer vegetable storage tips keep greens fresh longer fssai advisory lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Green leafy vegetables
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी
1

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
2

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
3

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील
4

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.