Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस

देशातील हे जंक्शन उत्तर भारतातील एक प्रमुख रेल्वे केंद्र असून देशाच्या जवळपास सर्व दिशांना जोडणी देते. १० प्लॅटफॉर्म, सात रेल्वे मार्ग आणि दररोज धावणाऱ्या शेकडो गाड्यांमुळे हे अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 25, 2025 | 08:20 AM
एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस

एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस

Follow Us
Close
Follow Us:
  • मथुरा जंक्शनवर १० प्लॅटफॉर्म आणि सात वेगवेगळ्या रेल्वे लाईन्स आहेत.
  • दररोज सुमारे १९७ ट्रेन थांबत असल्याने देशभरात उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
  • दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी हे स्टेशन अतिशय सोयीचे, कारण चारही दिशांना ट्रेन सेवा मिळते.
भारतीय रेल्वे हा जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक मानला जातो. दररोज कोट्यवधी प्रवासी विविध गंतव्यस्थानी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. रेल्वे गाड्यांसोबतच देशातील काही रेल्वे स्थानकेही त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. अशाच एका स्थानकाबद्दल येथे माहिती देत आहोत, जिथून भारताच्या जवळपास प्रत्येक दिशेला जाण्यासाठी ट्रेन मिळू शकते. विशेष म्हणजे हे स्टेशन उत्तर प्रदेशात आहे.

देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल

मथुरा जंक्शन रेल्वे स्टेशन

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात असलेले मथुरा जंक्शन हे देशातील अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली–मुंबई आणि दिल्ली–चेन्नई मार्गांना जोडणाऱ्या आग्रा-दिल्ली कॉरिडॉरवरील हे एक प्रमुख केंद्र आहे. येथेून देशाच्या चारही दिशांना ट्रेनची सुविधा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांसाठी हे मोठे ट्रान्झिट पॉइंट मानले जाते.

स्टेशनची वैशिष्ट्ये

  • मथुरा जंक्शनवर एकूण १० प्लॅटफॉर्म आहेत.
  • दक्षिण आणि पश्चिम भारताकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी हे एक महत्त्वाचे जंक्शन आहे.
  • देशातील बहुतांश मोठ्या शहरांशी या स्थानकाची थेट रेल्वे जोडणी उपलब्ध आहे.
  • येथून सात वेगवेगळ्या रेल्वे लाईन्स धावतात.
  • प्लॅटफॉर्म क्रमांक १० वरून वृंदावनकडे जाणाऱ्या मीटर गेज गाड्या सुटतात.
  • दररोज येथे मोठ्या प्रमाणात तिकीट बुकिंग होते.
  • क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) च्या २०१८ च्या अहवालानुसार, देशातील ७५ महत्त्वाच्या स्थानकांपैकी
  • सर्वात कमी स्वच्छ घोषित केलेल्या स्थानकांमध्ये मथुरा जंक्शनचाही समावेश होता.
दररोज सुमारे २०० गाड्या

दररोज मथुरा जंक्शनवर सुमारे १९७ ट्रेन थांबतात. राजधानी, शताब्दी, दुरंतो यांसारख्या प्रीमियम गाड्यांसह सुपरफास्ट, एक्सप्रेस, मेमू आणि डेमू गाड्यांचाही यात समावेश आहे. गाड्यांची ही मोठी संख्या प्रवाशांना कोणत्याही वेळी त्यांच्या गंतव्यस्था नी जाण्यासाठी ट्रेन मिळण्याची सोय उपलब्ध करून देते.

International Trip : 40,000 रुपयांत पूर्ण होईल आंतरराष्ट्रीय प्रवास, हे 6 देश काम खर्चात देतील अविस्मरणीय अनुभव

देशभरातील राज्यांशी विस्तृत संपर्क

मथुरा जंक्शनवरून सुटणाऱ्या गाड्या दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, छत्तीसगड इत्यादी विविध राज्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी हे स्टेशन अत्यंत सोयीचे ठरते. ज्यांना प्रवासादरम्यान वारंवार ट्रेन बदलायची इच्छा नसते, अशा प्रवाशांसाठी मथुरा जंक्शन एक उत्तम पर्याय ठरतो. येथेून सरळ मार्गावरची ट्रेन मिळाल्यास वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात.

Web Title: The only railway station from which trains run to every corner of the country travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 08:20 AM

Topics:  

  • Indian Railway
  • mathura
  • travel news

संबंधित बातम्या

International Trip : 40,000 रुपयांत पूर्ण होईल आंतरराष्ट्रीय प्रवास, हे 6 देश काम खर्चात देतील अविस्मरणीय अनुभव
1

International Trip : 40,000 रुपयांत पूर्ण होईल आंतरराष्ट्रीय प्रवास, हे 6 देश काम खर्चात देतील अविस्मरणीय अनुभव

₹७,१०६ कोटींच्या जळगाव-जालना रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात!
2

₹७,१०६ कोटींच्या जळगाव-जालना रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात!

थंडीच्या दिवसांत या 3 धार्मिक स्थळांची यात्रा ठरते सुखकर; निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत मेळ
3

थंडीच्या दिवसांत या 3 धार्मिक स्थळांची यात्रा ठरते सुखकर; निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत मेळ

देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात  हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल
4

देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.