परफ्यूम
उन्हाळा असो की इतर ऋतू सर्वच ऋतूंमध्ये शरीराला घामामुळे वास येतो. घामाचा वास लपवण्यासाठी आपण परफ्यूम किंवा अंतर वापरतो. यामुळे शरीराला सुगंधी वास येतो. घामामुळे शरीराला येणारी दुर्गंधी कमी होते. डिओडोरंट्स आणि परफ्यूम्स आपल्याला घामाच्या वासापासून वाचवण्यास मदत करतात. यामुळे आपला मूड देखील फ्रेश राहण्यास मदत होते. शरीरातून येणारा आल्हाददायक सुगंध आपल्याला अनादी ठेवतो. त्यामुळे बाजारात गेल्यानंतर परफ्यूम विकत घेताना फक्त सुगंध न पाहता इतरही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. परफ्यूम विकत घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य: istock)
परफ्यूम खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्यावे:
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.