Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी बजेटमध्ये करा अयोध्या, काशी आणि गंगा सागरचे दर्शन; जाणून घ्या संपूर्ण टूर पॅकेज

IRCTC ने पुणेहून सुरू होणारे 11 रात्री-12 दिवसांचे धार्मिक टूर पॅकेज सुरू केले आहे. या यात्रेत पुरी, गंगासागर, वैद्यनाथ, वाराणसी आणि अयोध्या येथे दर्शनाची संधी मिळणार असून प्रवास, जेवण व इतर सुविधा पॅकेजमध्ये समाविष्ट आह

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 10, 2026 | 08:25 AM
कमी बजेटमध्ये करा अयोध्या, काशी आणि गंगा सागरचे दर्शन; जाणून घ्या संपूर्ण टूर पॅकेज

कमी बजेटमध्ये करा अयोध्या, काशी आणि गंगा सागरचे दर्शन; जाणून घ्या संपूर्ण टूर पॅकेज

Follow Us
Follow Us:
  • IRCTC ने नवीन टूर पॅकेज लाँच केले आहे.
  • धार्मिक पर्यटनासाठी हे टूर पॅकेज चांगला पर्याय आहे.
  • चला उभा टूर पॅकेजची माहिती जाणून घेऊया.
भारतीय रेल्वेने भाविकांसाठी एक खास धार्मिक टूर पॅकेज सुरू केले आहे. या पॅकेजमधून प्रवाशांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या यात्रेची सुरुवात अनेक शहरांतून होत असल्याने विविध ठिकाणांहून लोक या टूरसाठी बुकिंग करू शकतात. या पॅकेजमध्ये अयोध्या आणि काशी सोबतच इतर अनेक पवित्र स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या यात्रेची फीही तुलनेने परवडणारी आहे. मात्र ही यात्रा 11 रात्री आणि 12 दिवसांची असल्यामुळे प्रवासासाठी थोडी जास्त सुट्टी घ्यावी लागेल. या पॅकेजविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

महिला दिनानिमित्त स्वतःला द्या एक खास गिफ्ट, भारतात एकट्याने फिरण्यासाठी सुरक्षित आहेत ही 5 ठिकाणं

पॅकेजविषयी महत्त्वाची माहिती

  • आयआरसीटीसीच्या या धार्मिक टूरची सुरुवात पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव जंक्शन, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर या स्थानकांवरून होणार आहे. त्यामुळे प्रवासी या पैकी कोणत्याही स्थानकावरून प्रवास सुरू करू शकतात.
  • या यात्रेमध्ये पुणे, पुरी, गंगासागर, वैद्यनाथ, वाराणसी आणि अयोध्या या पवित्र ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.
  • संपूर्ण टूरचा कालावधी 11 रात्री आणि 12 दिवसांचा आहे.
  • या यात्रेची सुरुवात 7 मार्चपासून होणार आहे. या पॅकेजमुळे एकाच प्रवासात अनेक धार्मिक स्थळांचे दर्शन घेता येईल.
  • संपूर्ण प्रवास रेल्वेने होणार असून, दर्शनासाठी आणि स्थानिक पर्यटनासाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
  • या पॅकेजचे नाव PURI GANGASAGAR DIVYA KASHI YATRA EX PUNE असे आहे. हे नाव सर्च करून पॅकेजची सविस्तर माहिती मिळवता येते.
पॅकेजची फी किती आहे?
  • स्लीपर कोचमधून प्रवास केल्यास पॅकेजची फी सुमारे 19,660 रुपये आहे.
  • 3AC कोचसाठी पॅकेजची फी सुमारे 34,860 रुपये आहे.
  • 2AC कोचमध्ये प्रवास केल्यास संपूर्ण पॅकेजसाठी सुमारे 46,020 रुपये मोजावे लागतील.
  • या शुल्कामध्ये ये-जा रेल्वे तिकीट आणि इतर अनेक सुविधा समाविष्ट आहेत.
IRCTC Europe Tour Package: स्वप्नवत युरोप सहल! IRCTC सोबत 14 दिवस जग फिरण्याची संधी; पाहा किती आहे खर्च

पॅकेजमध्ये मिळणाऱ्या सुविधा

  • ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी शाकाहारी जेवणाची व्यवस्था असेल.
  • सर्व दर्शनीय स्थळांना भेट देण्यासाठी बसची सुविधा दिली जाईल.
  • यात्रेकरूंना प्रवास विमा उपलब्ध करून दिला जाईल.
  • ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची व्यवस्था असेल.
  • सर्व प्रकारचे कर या पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत.
  • प्रवासादरम्यान इतर जेवणाच्या खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे.
  • या टूर पॅकेजमुळे भाविकांना एकाच वेळी अनेक पवित्र स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असून संपूर्ण
  • प्रवास सोयीस्कर आणि नियोजनबद्ध पद्धतीने करता येईल.

Web Title: Visit ayodhya kashi and ganga sagar on a low budget know the complete tour package

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • Indian Railway
  • places to visit
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे
1

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; 10 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर 36 दिवसांचा असणार ब्लॉक, अनेक गाड्या होणार रद्द
2

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; 10 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर 36 दिवसांचा असणार ब्लॉक, अनेक गाड्या होणार रद्द

Swiggy CREW ची ट्रॅव्हल क्षेत्रात एन्ट्री; भारतातील पहिले ‘Always-On Travel Concierge’ App लॉन्च
3

Swiggy CREW ची ट्रॅव्हल क्षेत्रात एन्ट्री; भारतातील पहिले ‘Always-On Travel Concierge’ App लॉन्च

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी
4

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.