Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

Causes of increase LDl cholesterol: दररोज घरचे जेवण खाऊनही खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतंय, तय यामागची योग्य कारणे जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 26, 2026 | 08:29 PM
LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?
Follow Us
Follow Us:
  • खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय?
  • यामागची कारणे कोणती?
  • जीवनशैलीत कोणते बदल गरजेचे?
कोलेस्ट्रॉल वाढले की अनेकजण त्यासाठी फक्त बाहेरचे किंवा फास्ट फूड जबाबदार असल्याचे मानतात. मात्र, घरचे जेवण नियमित घेत असतानाही शरीरातील ‘बॅड’ LDL कोलेस्ट्रॉल वाढू शकते. आहारातील सॅच्युरेटेड फॅट, तळलेले पदार्थ, कमी फायबर, व्यायामाचा अभाव, वाढते वजन आणि काही आनुवंशिक कारणे यामागे असू शकतात. त्यामुळे फक्त बाहेरचे पदार्थ टाळणे पुरेसे नसून संपूर्ण आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉल वाढण्यामागची कारणे कोणती, जाणून घ्या.

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर

तूप- बटर जास्त प्रमाणात खाणे

तूप आणि बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते.ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकते. डाळ, पोळी, पराठा, भाजी किंवा नाश्त्यात वारंवार जास्त प्रमाणात तूप किंवा बटर खाल्ल्यास सॅच्युरेटेड फॅटचे सेवन वाढू शकते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात वापर करणे योग्य ठरते. त्यामुळे तूप खाणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नसली तरी त्यांचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे.

घरचे तळलेले पदार्थही नुकसानकारक

घरचे अन्न म्हणजे नेहमीच आरोग्यदायी असे नाही. पुरी, भजी,स्नॅक्स, तळलेले पदार्थ किंवा जास्त तेल घालून घरी बनवलेल्या भाज्या देखील हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे समस्या केवळ बाहेरच्या फास्ट फूडमध्येच नाही स्वयंपाकाची पद्धतही पद्धतीतही आहे. वारंवार तळलेले आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने कॅलरीज आणि चरबी वाढू शकते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. जर तुम्ही तुमच्या शारीरिक हालचालीत अभाव असेल तर धोका आणखी वाढू शकतो. संपूर्ण धान्य, कडधान्ये, भाज्या आणि फळे यांचा समावेश असलेल्या,

आहारात फायबरचे प्रमाण कमी ?

कमी फायबरयुक्त आहारामुळे देखील कोलेस्ट्रॉलची समस्या देखील उद्भवू शकते. जास्त प्रमाणात रिफाइंड पीठ, पांढरा भात आणि इतर रिफाइंड कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या आहाराचे संतुलन बिघडू शकते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ तेल कमी करणे पुरेसे नाही. तुमच्या आहारात फायबर वाढवणे देखील आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण धान्य, कडधान्ये, भाज्या, फळे आणि ओट्स यांसारखे पदार्थांचा समावेश करा.तसेच, आहारात ड्राय फ्रुट्स, बियांचा देखील पदार्थांचा समावेश करा.

व्यायामाचा अभावही कारणीभूत

दिवसभर सतत बसून राहणे, शारीरिक हालचाल कमी असणे आणि वजन वाढणे यामुळे हृदयाच्या आरोग्याशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढू शकतात. त्यामुळे आहारासोबत नियमित चालणे आणि आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करणे आवश्यक आहे.

आनुवंशिक कारणांकडे दुर्लक्ष नको

कुटुंबात कमी वयात हृदयविकार, स्ट्रोक किंवा उच्च कोलेस्ट्रॉलचा इतिहास असल्यास आनुवंशिक घटकही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अशा परिस्थितीत केवळ आहारातील बदल पुरेसे नसू शकतात. वारंवार LDL वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला आणि नियमित लिपिड प्रोफाइल तपासणी महत्त्वाची आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Transparent Phone Cover: पिवळा पडलेला फोन कव्हर फेकू नका, वापरा ‘या’ सोप्या टिप्स; काही मिनिटांत होईल चकाचक

Web Title: What are the causes of ldl bad cholesterol increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Health News
  • heart care tips

संबंधित बातम्या

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
1

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
2

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Prakash Abitkar: मानसिक आरोग्यासाठी सरकारचा पुढाकार! टेली-मानस हेल्पलाइनसह उपचार सेवांचे बळकटीकरण
3

Prakash Abitkar: मानसिक आरोग्यासाठी सरकारचा पुढाकार! टेली-मानस हेल्पलाइनसह उपचार सेवांचे बळकटीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.