• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Experts Say About The Relationship Between Gut Health And Fertility

आतड्यांचे आरोग्य आणि प्रजनन क्षमता यांच्यातील परस्परसंबंध, काय सांगतात तज्ज्ञ

आतड्यांचे आरोग्य आणि फर्टिलिटी यामध्ये खरंच काही संबंध आहे की नाही याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आतडे निरोगी नसल्यास त्याचा प्रजनन क्षमतेवर नक्की काय परिणाम होतो पाहूया

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 28, 2025 | 11:55 AM
गट हेल्थचा फर्टिलिटीशी काय संबंध (फोटो सौजन्य - iStock)

गट हेल्थचा फर्टिलिटीशी काय संबंध (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

निरोगी आतडे केवळ पचनास मदत करत नाही तर एखाद्याच्या प्रजनन आरोग्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. आतडे निरोगी नसल्यास इस्ट्रोजनचे असंतुलन आणि प्रजनन समस्यांची शक्यता वाढते. आतडे आणि प्रजनन क्षमता यांच्यात एक संबंध आहे. आतड्याची योग्य काळजी घेतल्याने प्रजनन क्षमता आणि गर्भधारणेची शक्यता देखील वाढते. विलंब न करता आतड्यांसंबंधी समस्यांना तोंड देणे गरजेचे आहे. हे एक ज्ञात सत्य आहे की निरोगी आतडे हे पचनास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. 

विविध अभ्यासांनुसार, आतड्यांचे आरोग्य हे हार्मोन संतुलन चांगले राखणे, जळजळ रोखणे आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते जे प्रजनन आरोग्यासाठी महत्वाचे आहे. तुम्ही नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा आयव्हीएफ सारख्या प्रजनन उपचारांचा अवलंब करत असाल तर तुम्हाला तुमच्या आतड्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. डॉ. सौम्या शेट्टी, वंधत्व निवारण तज्ज्ञ, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, चेंबूर, मुंबई येथील प्रजननक्षमता तज्ज्ञ यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

आतडे आणि प्रजनन क्षमता यांच्यातील संबंध 

आपल्या आतड्यात असे बॅक्टेरिया असतात जे अन्नाचे पचन होण्यास, पोषक तत्वे शोषण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. या जीवाणूंच्या गटाला आतड्यांचा मायक्रोबायोम असे म्हणतात. जेव्हा तुमचे आतडे निरोगी असतात, तेव्हा ते स्त्रियांमध्ये ओव्हुलेशन आणि नियमित मासिक पाळीसाठी आवश्यक असलेल्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोन्सचे योग्य संतुलन राखण्यास मदत करते आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मितीस देखील फायदेशीर ठरते.

पोटातील आतडयांना सूज आल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे, घरगुती उपाय करून घ्या आरोग्याची काळजी

आहाराच्या सवयी

आहाराच्या चुकीच्या सवयी बदलणे गरजेचे

आहाराच्या चुकीच्या सवयी बदलणे गरजेचे

आहाराच्या चुकीच्या सवयी, अँटीबायोटिक्स किंवा झोपेच्या कमतरतेमुळे आतड्यांचे आरोग्य बिघडते. आतड्यांची जळजळ गर्भाशयाच्या अस्तरावर परिणाम करू शकते, ज्यामुळे गर्भाचे रोपण करणे कठीण होते. हार्मोनल असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) किंवा शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते आणि एखाद्याच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचू शकते. म्हणून, अधिक विलंब न करता आतड्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी टिप्स 

कसे सुधारणार आतड्यांचे आरोग्य

कसे सुधारणार आतड्यांचे आरोग्य

  • एखाद्याने फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. तुमच्या आहारात फळे, भाज्या, तृणधान्य आणि शेंगांचा समावेश करावा
  • आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेळ करा जामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. प्रक्रिया केलेले आणि शर्करायुक्त पदार्थ खाल्ल्याने आतड्यातील चांगले बॅक्टेरिया खराब होऊ शकतात आणि जळजळ वाढू शकते
  • संतुलित आहाराचे सेवन करणे, किमान २-३ लिटर पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे, कारण झोपेचा अभाव आणि जास्त ताण आतड्यांचे संतुलन बिघडू शकते
  • आतड्यांची हालचाल वाढविण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करणे देखील फायदेशीर आहे
  • पोटफुगी, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता किंवा अतिसार, हार्मोनल असंतुलन ज्यामुळे अनियमित मासिक पाळी किंवा मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
  • आतड्यांची योग्य काळजी घेतल्याने केवळ पचन आणि पोटाच्या समस्याच कमी होतील असे नाही तर वंध्यत्वांसारखी समस्या देखील दूर होण्यास मदत होईल

आतडयांना आलेली सूज कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे करा सेवन, शरीराला होतील अद्भूत फायदे

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What experts say about the relationship between gut health and fertility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • gut health
  • Health News
  • male infertility

संबंधित बातम्या

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
1

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
2

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत
3

CM Relief Fund: ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ रुग्णांसाठी ठरतोय वरदान; १,५८२ रुग्णांना ‘इतक्या’ कोटींचं मदत

Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त
4

Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

दिपवीर नाही तर ‘हे’ कलाकार झळकणार होते ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात! ईशा कोप्पीकरचा खुलासा

दिपवीर नाही तर ‘हे’ कलाकार झळकणार होते ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात! ईशा कोप्पीकरचा खुलासा

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Karjat News : स्थानिक पत्रकारावर केलेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांच्या हाती यश; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

Kissing To CM: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन; पाकिस्तानमध्ये बवाल! Viral Video पाहून तुम्हीही व्हाल गपगार

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.