Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या वयानुसार हँगओव्हरचा त्रास का वाढतो? संशोधनातून समोर आलं मूळ कारणं

वाढत्या वयानुसार मद्यपानानंतर होणारा हँगओव्हर अधिक तीव्र का जाणवतो, यामागील कारण संशोधनातून समोर आले आहे. हँगओव्हर वाढण्याची कारणे अनेक असू शकतात, चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 20, 2026 | 12:30 PM
वाढत्या वयानुसार हँगओव्हरचा त्रास का वाढतो? संशोधनातून समोर आलं मूळ कारणं

वाढत्या वयानुसार हँगओव्हरचा त्रास का वाढतो? संशोधनातून समोर आलं मूळ कारणं

Follow Us
Follow Us:
  • वय वाढल्यावर अल्कोहोल तोडण्याची यकृताची गती मंदावते, त्यामुळे विषारी घटक शरीरात जास्त काळ राहतात आणि हँगओव्हर तीव्र होतो.
  • वाढत्या वयानुसार शरीरातील पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पाचक रसांचे प्रमाण कमी होते, त्यामुळे अल्कोहोलचा परिणाम अधिक जाणवतो.
  • अनेकजण वयानुसार विविध आजारांसाठी औषधे घेतात. ही औषधे अल्कोहोलसोबत घेतल्यास शरीराची संवेदनशीलता वाढून हँगओव्हर अधिक त्रासदायक ठरतो.
हँगओव्हर आणि वय याचा संबंध असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. हँगओव्हर ही स्वतः ओढवून घेतलेली एक वैद्यकीय अवस्था आहे. वाढत्या वयाचरोबर हँगओव्हरचा त्रास अधिक होता. कारण वाढत्या वयानुसार शरीराची अल्कोहोलवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलते, ज्यामुळे हँगओव्हरची तीव्रता वाढते.

वृद्धापकाळ आनंदात घालवणे आणखीनच होईल सोपे! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ सवयी, मानसिक आरोग्य कायमच आनंदी

टाळण्यासाठी कोणते उपाय कराल?

  • तज्ज्ञांच्या मते मद्यपान करणाऱ्यांनी त्याचे प्रमाण अत्यंत अल्प ठेवावे, मद्यपानापूर्वी, दरम्यान व नंतर पुरेसे पाणी प्यायल्याने
  • डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. तसेच रिकाम्या पोटी मद्यपान टाळा.
  • प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने अल्कोहोल शोषण्याचा वेग मंदावतो. गडद रंगाच्या पेयांमुळे हँगओव्हर वाढतो.
  • त्याऐवजी पारदर्शक पेयांची निवड करणे अधिक हिताचे ठरते. महापान करण्यापूर्वी शरीर पूर्णपणे विश्रांती घेतलेले असावे.
विविध आजारांसाठी औषधांचाही परिणाम

वाढत्या वयानुसार अनेकजण विविध आजारांसाठी औषधे घेत असतात. ही औषधे अल्कोहोलच्या संपर्कात आल्यास शरीराची संवेदनशीलता वाढवू शकतात. तसेच वाढत्या वयानुसार चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे स्नायूंमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, ती कमी झाल्यामुळे अल्कोहोलचा परिणाम अधिक होतो.

वाढत्या वयानुसार यकृताचा वेग मंदावतो

वैद्यकीय शास्त्रातील संशोधनानुसार, मानवी शरीरात यकृत हे शरीरातील ‘फिल्टर’सारखे काम करते. त्याचे मुख्य काम शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे आहे; पण जसे वय वाढते तसे यकृताचे काम करण्याचा वेग कमी होतो.

काय सांगते संशोधन?

वयानुसार हँगओव्हर का वाढतो, यावर मर्यादित संशोधन उपलब्ध आहे. पाचक रसांची कमतरता मच पचवण्यासाठी यकृतामध्ये काही विशिष्ट पाचक रस तयार होतात. तरुणपणी है रस भरपूर प्रमाणात असतात, पण वाढत्या वयानुसार ते कमी तयार होऊ लागतात.

सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे, ‘या’ पद्धतीने करा पानांचे सेवन

विषारी घटकांचा साठा

अल्कोहोलचे सेवन केल्यानंतर यकृत त्याचे रूपांतर एका विषारी घटकात करते. वाढत्या वयामुळे हे विष शरीरात जास्त काळ टिकून राहते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Why do hangovers increase with age know the reason lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Alcohol
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
1

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Bone Fracture: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
2

Bone Fracture: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश
3

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश

झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या
4

झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.