Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

तुम्हाला माहितीये का? जगात एक असे विमानतळ देखील आहे जे तिथल्या अनोख्या रचनेसाठी ओळखले जाते. हे विमानतळ एका समुद्रकिनाऱ्यावर वसले असून इथे विमानाच्या लँडीगसाठी भरती-ओहोटीच्या वेळेची खास काळजी घेतली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2026 | 08:11 AM
Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

Follow Us
Follow Us:
  • या विमानतळाचे संचालन नैसर्गिक परिस्थितीनुसार केले जाते.
  • विमानतळाशिवाय येथे ऐतिहासिक किल्ले, सुंदर निसर्ग आणि वन्यजीवांचे आकर्षण आहे.
  • जगभरातील पर्यटक या अनोख्या अनुभवासाठी विशेषतः येथे भेट देतात.
पर्वत, नद्या, किल्ले आणि राजवाड्यांसारख्या गोष्टी फिरण्यासाठी एक खास आकर्षण ठरु शकतात. पण एअरपोर्ट हे खास आकर्षणाचे ठिकाण ठरु शकते असा विचार तुम्ही कधी केला आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की, जगात एक असे अनोखे एअरपोर्ट आहे जे तिथल्या खासियतमुळे लोकप्रिय असून दूरवरुन लोक त्याला पाहण्यासाठी येत असतात. आता तुम्हाला वाटेल की, एअरपोर्टमध्ये नक्की काय खास आहे, तर हे लक्षात घ्या की हे एअरपोर्ट साधं नसून ते एका समुद्रकिनाऱ्यावर तयार करण्यात आलं आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत… चला याविषयीची काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद…

बारा आयलँडमधील अनोखे एअरपोर्ट?

स्काॅटलँडमधील बारा आयलँडवर वसलेले एअरपोर्ट जगातील एक असे अनोखे एअरपोर्ट आहे, जिथे विमाने सामान्य विमानांप्रमाणे धावपट्टीवर न उतरता थेट समुद्रकिनाऱ्यावर उतरतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा जगातील एकमेव कमर्शिअल एअरपोर्ट आहे जिथे विमान वाळूवरुन उड्डाण घेतात. चला या एअरपोर्टविषयीची काही खास माहिती जाणून घेऊया.

बारा एअरपोर्टची खासियत

  • सर्वसामान्य एअरपोर्ट्स हे काँक्रीटचे बांधले जातात, परंतु बारा बेटावर ‘ट्राय मोर’ म्हणजेच खुद्द समुद्रकिनाराच धावपट्टी म्हणून वापरला जातो.
  • या एअरपोर्टवर विमानांची भरती ही भरती-ओहोटीवर अवलंबून असते. याचे मुख्य कारण म्हणजे, भरतीच्या वेळी वाळू पाण्याखाली जाते, त्यामुळे विमानाचे लँडींग हे नेहमी ओहोटीच्या वेळी केले जाते.
  • जेव्हा या समुद्रकिनाऱ्यावर विमान ऑपरेट होत नाहीत त्यावेळी तो सामान्य जनतेसाठी खुला केला जातो.
    समुद्रकिनाऱ्यावर लाकडी खांब लावण्यात आले आहेत, ज्यांवरून धावपट्टीची दिशा आणि व्याप्ती याविषयी माहिती मिळते.
बारातील लोकप्रिय स्थळे

पाहायला गेलं तर, समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात मोठे आकर्षण हे एअरपोर्ट आहे, परंतु इथे अन्य स्थळेही आहेज जी या ठिकाणाला आणखी खास बनवतात.

किसिमुल कॅसल
बारा बेटावर वसलेला किसिमुल कॅसल हा इथल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असून, याला समुद्राचा किल्ला असेही म्हटले जाते. याचा संबंध मॅकनील वंशाशी असल्याचे म्हटले जाते.

हीवल बेट
हे बेट बारा बेटांवरील सर्वात उंच शिखरावर असलेले बेट मानले जाते. याची उंची साधारण ३८३ मीटर उंच आहे. या ठिकाणाची खासियत ही आहे की, इथून कॅसलबे आणि अटलांटिक महासागराचे ३६०-अंश दृश्य दिसते.

हेबरीडियन गाव
तुम्हाला जर बेटावर राहणाऱ्या लोकांच्या संस्कृतीला समजून घ्यायचे असेल किंवा त्याचे राहणीमान, खाण-पान याची माहिती हवी असेल, याचा अनुभव घ्यायचा असेल तर हेबरीडियन गाव तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकते.

लग्नासाठी रेल्वेचे संपूर्ण कोच बुक करायचे आहे? अशाप्रकारे करा बुकिंग; जाणून घ्या किती खर्च येईल…

वाइल्डलाईफ एडव्हेंचर
तुम्ही वन्यप्रेमी असाल तर वाइल्डलाईफ एडव्हेंचर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. तुम्ही बारा बेटावर सूर्यास्ताच्या वेळी एका लाँग वाॅकलाही जाऊ शकता.

Web Title: Worlds only beach airport barra airport scotland unique travel destination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • airport
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
1

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
2

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार
3

Ratnagiri: रत्नागिरीच्या पर्यटनाला मिळणार चालना; भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
4

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.