• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 5354 Flats And 77 Plots Were Electronically Allotted By The Konkan Board Of Mhada

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी

म्हाडा कोकण मंडळातर्फे ५३५४ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी ११ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 09, 2025 | 06:38 PM
म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली (फोटो सौजन्य-X)

म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका
  • १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका
  • म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध
मुंबई : प्रत्येक सर्वसामान्य माणून त्याते स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न घेवून जगत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट घेतो. अशा सर्वसामान्यांचे हे स्वप्न म्हाडा पूर्ण करत आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३५४ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता संगणकीय सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतीसाठी १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह १,५८,४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

 रस्त्यावरील खड्डे दिवाळीपूर्वी बुजवा अन्यथा…; भाजप माजी नगरसेवकाचा KDMC ला इशारा

कोकण मंडळातर्फे सोडत कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता यावा, याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून https://youtube.com/live/K9bX1SXAESQ?feature=share या लिंकवर व म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial व https://www.youtube.com/@MHADAOFFICIAL या यूट्यूब पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तात्काळ प्राप्त होणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिली.

कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १७४६ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्‍या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सदर सोडत संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) च्या माध्यमातून होत आहे. या प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे.

संजय पाटलांची ‘एकला चलाे रे’ची भूमिका; तासगावातील संवाद मेळाव्यातून मोठी घाेषणा

Web Title: 5354 flats and 77 plots were electronically allotted by the konkan board of mhada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • Konkan
  • maharashtra
  • mhada

संबंधित बातम्या

एसटीचा उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; दररोज दीड कोटीची तूट, अडचणीतून सावरण्यासाठी आता…
1

एसटीचा उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त; दररोज दीड कोटीची तूट, अडचणीतून सावरण्यासाठी आता…

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण
2

Karjat News: कर्जत नगरपरिषद आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे समस्या विरोधात उपोषण

धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता
3

धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता

Dharashiv News: सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली; ६८० बचत गटांना ३३ कोटींचा मिळाला आर्थिक आधार
4

Dharashiv News: सखी सेंटरमार्फत महिला व बालकांची १२५ प्रकरणे निकाली; ६८० बचत गटांना ३३ कोटींचा मिळाला आर्थिक आधार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
निर्मिती ताई घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’, रंगभूमीवर हसवणूक आणि धमाल मनोरंजना मिळणार दुहेरी डोस!

निर्मिती ताई घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’, रंगभूमीवर हसवणूक आणि धमाल मनोरंजना मिळणार दुहेरी डोस!

Feb 26, 2026 | 11:33 AM
Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व

Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व

Feb 26, 2026 | 11:30 AM
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार; फायनान्स कंपनीचे नाव सांगून…

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार; फायनान्स कंपनीचे नाव सांगून…

Feb 26, 2026 | 11:09 AM
Uttarakhand Crime: मातृत्वाला काळिमा!  22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या; कारण काय?

Uttarakhand Crime: मातृत्वाला काळिमा! 22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या; कारण काय?

Feb 26, 2026 | 11:05 AM
Ranji Trophy Final : लाईव्ह सामन्यादरम्यान जम्मू-काश्मीरचा कर्णधार रागावला, कर्नाटकच्या खेळाडूला मारले डोक्यात, Video Viral

Ranji Trophy Final : लाईव्ह सामन्यादरम्यान जम्मू-काश्मीरचा कर्णधार रागावला, कर्नाटकच्या खेळाडूला मारले डोक्यात, Video Viral

Feb 26, 2026 | 11:04 AM
स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा ज्योत तेजवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 26 फेब्रुवारीचा इतिहास

स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा ज्योत तेजवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 26 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 26, 2026 | 10:55 AM
शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर

Feb 26, 2026 | 10:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.