खराडी, पुणे येथील म्हाडा अभिन्यासातील पोस्ट ऑफिस आरक्षण रद्द करणे,लोणावळा नगरपरिषद हद्दीतील म्हाडाच्या मालकीच्या जागांवर पुनर्विकास व नवीन बांधकाम इत्यादी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी असून तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण म्हाडाकडून अगदी परवडणाऱ्या दरात घरांची लॉटरी काढण्यात आली आहे.
मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA ) ने कोकण बोर्ड लॉटरी २०२५ साठी अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे.
हजारो लोकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाने आता आणखी एक सुवर्णसंधी आणली आहे. म्हाडा आता मुंबईत फक्त घरेच नाही तर स्वस्त दुकाने आणि व्यावसायिक संकुल देखील उपलब्ध करणार आहे.
मुंबईत १४ हजारांवर सेस इमारती असून त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक चाळी, इमारती जीर्ण आहेत. राज्य सरकारने जुन्या, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी विविध धोरणे आखली.
कल्याण पश्चिम मधील मौजे चिकणघर येथील म्हाडाच्या शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटी आणि रवीउदय को-ऑप. सोसायटी तर्फे २०११ मध्ये पुनर्विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान मुंबईतील म्हाडाच्या विविध वसाहतींच्या पुनर्विकासातून १२,००० पेक्षा अधिक घरांची निर्मिती होणार असून या घरांची लॉटरी लवकरच काढली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत येत्या ४–५ वर्षांत नागरिकांना प्रशस्त घरं मिळणार आहे.
म्हाडा मंडळाने मंत्री मंगलप्रभात लोढायांच्या सूचनेची दखल घेतली असून, सदर मागणी मान्य करत इमारतींच्या दुरुस्तीबाबतचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Mhada Lottery News : म्हाडा लवकरच एक मोठी लॉटरी आयोजित करणार आहे. ही लॉटरी कोकण मंडळातर्फे जुलैमध्ये आयोजित केली जाईल. सुमारे चार हजार घरे उपलब्ध असतील.
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीएमसी त्यांच्या वर्ग III आणि IV कर्मचाऱ्यांना माहुलमध्ये परवडणाऱ्या दरात घरे देत आहे. या घरांची किंमत सुमारे १२ लाख रुपये आहे आणि ती…