Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन

साताऱ्यात पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र आरक्षण आणि १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करण्याची मागणी यात करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 29, 2026 | 04:34 PM
लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन

लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन

Follow Us
Follow Us:

 

  • साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा
  • आरक्षण, जातप्रमाणपत्र आणि विकासाच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
सातारा, दि. २९ : प्रतिनिधी: भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “चलो सातारा”च्या हाकेला प्रतिसाद देत सकाळपासूनच आंदोलनस्थळी गर्दी झाली होती.

शासनाने भटक्या-विमुक्त समाजासाठी स्वतंत्र धोरण जाहीर करून आरक्षण, जातप्रमाणपत्र, शिक्षण, निवास आणि आर्थिक विकासासंदर्भातील प्रश्न तत्काळ सोडवावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. घोषणाबाजी करत आंदोलकांनी शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात मूळ ४२ भटक्या-विमुक्त जमातींना स्वतंत्र आरक्षण देणे, अनुसूचित जमातींमध्ये समावेश करणे, हैद्राबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणे, जातनिहाय जनगणना करणे तसेच जातप्रमाणपत्रासाठी १९६१ पूर्वीच्या पुराव्याची सक्ती शिथिल करून गृहचौकशीच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय निवासी अतिक्रमणांना नियमित मान्यता देऊन समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

साताऱ्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा सरकारविरोधी एल्गार, बैलगाडीतून आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आजही भटक्या-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबे शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांपासून वंचित आहेत. जातप्रमाणपत्रांच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना आणि युवकांना मोठ्या प्रमाणावर अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. आंदोलनात नारायण जावळीकर, रामभाऊ जाधव, मछिंद्र जाधव, दत्ता पवार, हरिदास जाधव, अशोक जाधव, दिपक जाधव यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत शासनाला पाठविण्यात आले.

Satara News : 2019 पासून जमिनीत भेगा, घरांना तडे; मोरेवाडीवर दरडसंकटाचे गडद सावट; ग्रामस्थांची आर्त हाक – ‘आमचं माळीण होऊ देऊ नका’

Web Title: A massive sit in protest by the nomadic and denotified tribes under the leadership of laxman mane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Laxman Mane
  • Satara News

संबंधित बातम्या

थोरल्या डोंगरावर श्रमदानाचा जागर! गावकऱ्यांनी मृत तळ्याला दिली नवसंजीवनी; भर उन्हाळ्यातील कष्टाला पावसाळ्यात आले यश
1

थोरल्या डोंगरावर श्रमदानाचा जागर! गावकऱ्यांनी मृत तळ्याला दिली नवसंजीवनी; भर उन्हाळ्यातील कष्टाला पावसाळ्यात आले यश

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत
2

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक
3

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश
4

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.