Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Aditi Tatkare : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईत एक बैठक घेतली. यात त्यांनी हरिहरेश्वर येथील प्रदक्षिणा मार्गाच्या विकासासह येथील पर्यटनाला चालना देण्याच्या सूचना दिल्या.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 29, 2026 | 08:09 PM
Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Follow Us
Follow Us:
  • हरिहरेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाचा विकास होणार
  • हरिहरेश्वरच्या पर्यटनालाही मिळणार चालना
  • मारळच्या विकासासाठीही अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई : रायगड जिल्ह्यातील पहिले प्रगत खगोल निरीक्षण केंद्र (Star Gazing Centre) मारळ येथे उभारण्यात येणार आहे. तसेच श्री हरिहरेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाचा विकास व सुशोभीकरण करताना उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा नव्याने निश्चित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिले.

भारत स्वदेश अंतर्गत हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्गाचा विकास आणि मारळ येथील Star Gazing Centre संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. बैठकीस पर्यटन संचालनालय, उपअभियंता सोनिया महिंद यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मारळचा पर्यटनाच्या दृष्टीने विकासाचा प्रयत्न

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मारळचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. समुद्रकिनारा, धार्मिक वारसा, निसर्ग, ग्रामीण जीवनशैली आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांना जोडणारे एकात्मिक पर्यटन केंद्र म्हणून मारळचा विकास करण्याचा प्रयत्न आहे.
मारळ परिसरातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर आणि आरावी ही पर्यटनस्थळे विकसित होत असून, श्रीवर्धन तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन, भरत गोगावले म्हणाले…

हरिहरेश्वरचाही विकास होणार

हरिहरेश्वर हे ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असल्याने या धार्मिक वारशाचा संदर्भ घेत मारळ परिसराचा धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येत आहे. हरिहरेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा नव्याने निश्चित करावी. तसेच मारळ येथील प्रस्तावित खगोल निरीक्षण केंद्रासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रादेशिक पाहणी करावी. पर्यटन विभागाकडे सादर करण्यात येणारा प्रस्ताव सर्व आवश्यक बाबींचा समावेश करून तातडीने सादर करण्याचे निर्देश आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.

Tukaram Mundhe: हॉटेल-दूध डेअरीनंतर FDA च्या रडारवर बेबी फूड; नियम मोडणाऱ्या उत्पादकांवर कारवाईचा इशारा

Web Title: Aditi tatkare promote tourism in harihareshwar directs officials tourism facilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • Aaditi Tatkare
  • raigad
  • tourism

संबंधित बातम्या

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
1

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या
2

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
3

SIR प्रक्रियेचा मुद्दा तापला; रायगड काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड
4

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.