Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या घरातून साडेअकरा लाख रुपये जप्त

ईडीच्या नऊ तासाच्या चौकशीनंतर (ED nine hours inquiry) संजय राऊतांना ताब्यात घेतले गेलेय. त्यानंतर राऊत यांनी आपण अटक करुन घेणार असं म्हटलं आहे. त्यानंतर या प्रकरणात आणखी एक नवीन घडामोड समोर येत आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 31, 2022 | 08:10 PM
मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या घरातून साडेअकरा लाख रुपये जप्त
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आज सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी छापेमारी करत तब्बल नऊ तास चौकशी केली. पत्राचाळ (Patrachawal) पुनर्विकास प्रकरणी राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maître house) त्यांची चौकशी सुरू होती. ईडीच्या नऊ तासाच्या चौकशीनंतर (ED nine hours inquiry) संजय राऊतांना ताब्यात घेतले गेलेय. त्यानंतर राऊत यांनी आपण अटक करुन घेणार असं म्हटलं आहे. त्यानंतर या प्रकरणात आणखी एक नवीन घडामोड समोर येत आहे.

[read_also content=”सुरकुत्या, मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी दररोज संत्री खा https://www.navarashtra.com/lifestyle/eat-oranges-daily-to-get-rid-of-wrinkles-acne-nrrd-309862.html”]

दरम्यान,  खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांची चौकशीनंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आले. या दरम्यान ईडीला या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे मिळाली नाहीत, अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे. त्यानंतर आता जी ताजी माहिती येते त्यानुसार  खासदार संजय राऊत यांच्या घरातून साडेअकरा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळं या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

Web Title: After sanjay raut ed action eleven lakh rupees seized from sanjay raut house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2022 | 08:10 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • sanjay raut
  • shivsena
  • sunil raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?
1

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
2

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका
3

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
4

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.