Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खोके एकदम ओके…अजित पवारांची शिंदे गटावर टिका

विरोधीपक्षनेते अजित पवार एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मविआ सरकार असताना आम्ही विचाराधारा बाजूला ठेवून मार्ग काढला. आम्ही आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढला. कोरोनाकाळात सर्वांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं. पाऊस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला संबंध आहे. सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाही असं म्हणत अजित पवारांनी शिंदे गटावर टिकास्त्र सोडले.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 07, 2022 | 08:08 PM
खोके एकदम ओके…अजित पवारांची शिंदे गटावर टिका
Follow Us
Follow Us:

मुंबई – शिवसेना (Shivsena) व शिंदे गटाचा (Shinde group) दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) राज्यात राजकीय वातावरण तापल्याचे सर्वांनी पाहिले. आता शिंदे गटातील दसरा मेळावा व उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) शिवसेनेचा दसरा मेळाव्याला कुठं लोकं जमली होती. गर्दी कुठे होती, यावर चर्चा रंगत असून, दोन्ही दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया येत असताना, दोन्हीकडून ऐकमेकांवर टिकाही केली जात आहे. दरम्यान, आता विरोधीपक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) खास आपल्या स्टाईलमध्ये शिंदे गटावर टिका केली आहे.

[read_also content=”शिंदे गटाने न्यायालयात सादर केली कागदपत्रे, ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी उद्याची मुदत https://www.navarashtra.com/maharashtra/shinde-group-paper-submit-to-court-shivsena-time-for-tomorrow-333615.html”]

दरम्यान, विरोधीपक्षनेते अजित पवार एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मविआ सरकार असताना आम्ही विचाराधारा बाजूला ठेवून मार्ग काढला. आम्ही आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढला. कोरोनाकाळात सर्वांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं. पाऊस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला संबंध आहे. सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाही असं म्हणत अजित पवारांनी शिंदे गटावर टिकास्त्र सोडले.  मुख्यमंत्री शिदेंच्या भाषणावेळी लोकं उठून निघून गेली, शिंदेंनी मोठ्या प्रमाणात बसेस बुक केल्यानं सामान्याची गैरसोय झाली. तुमच्या भाषणातून लोकं उठून गेली, मग ती स्वत: कशी आली? दहा कोटी रुपये कुठून आले? असं अनेक प्रश्न अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारत, खोके एकदम ओके… असं म्हणत अजित पवारांची शिंदे गटावर टिका केली.

Web Title: Ajit pawar attack on shinde group mla and cm eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2022 | 08:06 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Dasara Melava
  • Shinde group
  • shivsena
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
3

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
4

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.